29/06/2026
वटपौर्णिमा (Vat Purnima) हा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जाणारा अखंड सौभाग्य, सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठीचा महत्त्वाचा सण आहे . या दिवशी महिला वटवृक्षाची (वड) पूजा करतात आणि सावित्री-सत्यवानाच्या अढळ प्रेमाची आठवण जागवतात.🙏🏻