09/04/2020
या संकटाच्या काळात संवेदना महत्वाच्या...
*आमचे मार्गदर्शक व युवा नेते श्री सदानंद सस्ते व वैभव सस्ते (प्रतिक्षा कन्स्ट्रक्शन)* यांच्या वतीने काळेवाडी ग्रामपंचायतील मोलमजुरी करणाऱ्या आणि हातावर उपजीविका असणाऱ्या १०० कुटुंबीयांना कोरोना महामारी मुळे लॉकडाउनच्या काळात गैरसोय न होता, त्यांना हा काळ सुलभ जावा या हेतूने सामाजिक बांधीलकी जपत २१दिवस पुरेल इतका किराणा माल ज्यात गहु (आटा), पोहे, तेल, साखर, मसुर दाळ, मुग दाळ, मटकी डाळ, मीठ, साबण, पार्ले बिस्कीट, चहापत्ती इत्यादी दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल ही जागृती करण्यात आली.
🙏