Avinash Kamble

Avinash Kamble Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Avinash Kamble, Aurangabad.

07/06/2026

PES Voice 146 । Save PES

"बाबासाहेबांचे विचार जपायचे असतील,
तर त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे संरक्षण करावे लागेल."

26/05/2026

Bandhilki Social Foundation | Public Trust | Chhatrapati Sambhaji Nagar | Reg. No. F-28570

ही केवळ एक परिषद नाही…तर विचार, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांना एकत्र आणणारी चळवळ आहे.परिषदेसाठी आपले Abstract 5 जून 2...
24/05/2026

ही केवळ एक परिषद नाही…तर विचार, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांना एकत्र आणणारी चळवळ आहे.

परिषदेसाठी आपले Abstract 5 जून 2026 पूर्वी पाठवा.
📧 Email : [email protected]

आपला अभ्यास, आपला विचार आणि आपला आवाज ICTPES 2026 मध्ये नक्की पोहोचू द्या.



24/05/2026
22/05/2026
14/05/2026

PES Voice 142 । ICTPES : 2026 । CSN

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लोगोमध्ये असलेले “प्रज्ञा - करुणा” हे केवळ शब्द नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे आणि सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक विचारांचे प्रतीक आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानत पीईएसची उभारणी केली. ज्ञान, मानवता आणि समानतेचा हा वारसा आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ICTPES : 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून या ऐतिहासिक वारशाला नव्या संदर्भात उजाळा मिळणार असून, पीईएस चा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यावर जागतिक स्तरावर विचारमंथन घडून येणार आहे.

या ज्ञानयज्ञाचा भाग व्हा!
📅 ११ व १२ सप्टेंबर २०२६
📍 छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य, भारत.

13/05/2026

PES Update 068 । International Conference

शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा वारसा जपत "पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या" ऐतिहासिक कार्याला उजाळा देण्यासाठी आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा मार्ग शोधण्यासाठी Bandhilki Social Foundation आयोजित करत आहे ICTPES : 2026 ही आंतरराष्ट्रीय परिषद.

📌 विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी : भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य

📅 दिनांक : ११ व १२ सप्टेंबर २०२६
📍 स्थळ : छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य, भारत

ही परिषद पीईएस समोरील आव्हाने, संधी आणि भविष्यातील दिशा यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समानतेच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या ज्ञानयज्ञाचा भाग व्हा.

आजच नोंदणी करा आणि ICTPES : 2026 मध्ये सहभागी व्हा!

नोंदणी करीता संपर्क : 9860303216 / 9881556609


09/05/2026

PES Update 065/04 । ICTPES : 2026 । CSN

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतरराष्ट्रीय परिषद : २०२६" च्या निमित्ताने आयोजन समिती सदस्यांनी सल्लागार समिती सदस्य डॉ. प्रमोद हिरोडे (डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना परिषदेची माहिती पुस्तिका प्रदान करण्यात आली. तसेच परिषदेचे नियोजन, शोधलेख आमंत्रण व शैक्षणिक सहभागाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.


Address

Aurangabad

Telephone

+918888363060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avinash Kamble:

Share