Bhide Enterprises

Call Contact the business

Bhide Enterprises With a legacy of excellence since 1945, Bhide Enterprises is one of Chiplun’s most trusted names in construction and real estate development.

दसऱ्याचा सण घेऊन येवो आनंद, भरभराट आणि नव्या स्वप्नांची सुरुवात! 🌼✨तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख-समृद्धी ...
20/10/2026

दसऱ्याचा सण घेऊन येवो आनंद, भरभराट आणि नव्या स्वप्नांची सुरुवात! 🌼✨

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, हीच सदिच्छा.

#दसऱ्याच्याशुभेच्छा

आई दुर्गेच्या कृपेने प्रत्येक घरात सुख-समृद्धी नांदो, कुटुंबात आनंद वाढो आणि प्रत्येक नव्या सुरुवातीला यश लाभो. 🙏Bhide E...
11/10/2026

आई दुर्गेच्या कृपेने प्रत्येक घरात सुख-समृद्धी नांदो, कुटुंबात आनंद वाढो आणि प्रत्येक नव्या सुरुवातीला यश लाभो. 🙏

Bhide Enterprises तर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

#नवरात्री

गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक नव्या सुरुवातीला यश, सुख आणि समृद्धी लाभो. 🙏🏻✨अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!– Bhide...
25/09/2026

गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक नव्या सुरुवातीला यश, सुख आणि समृद्धी लाभो. 🙏🏻✨
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

– Bhide Enterprises

बाप्पाच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून जावो प्रत्येकाचे आयुष्य! 🙏✨तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्य...
15/09/2026

बाप्पाच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून जावो प्रत्येकाचे आयुष्य! 🙏✨

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏❤️

#गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेशचतुर्थी2026 #मंगलमूर्तीमोरया #बाप्पाचाआशीर्वाद #चिपळूण #रत्नागिरी #कोकण #महाराष्ट्र

स्वातंत्र्याची किंमत जाणणाऱ्या प्रत्येक वीराला मनापासून नमन. 🇮🇳तिरंगा सदैव उंच फडकत राहो,आणि भारताची गौरवगाथा अशीच पुढे ...
15/08/2026

स्वातंत्र्याची किंमत जाणणाऱ्या प्रत्येक वीराला मनापासून नमन. 🇮🇳

तिरंगा सदैव उंच फडकत राहो,
आणि भारताची गौरवगाथा अशीच पुढे जात राहो. ❤️🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!भगवान श्रीरामांच्या आदर्शांमुळे आपल्या जीवनातसुख, शांती आणि समृद्धी ना...
26/03/2026

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
भगवान श्रीरामांच्या आदर्शांमुळे आपल्या जीवनात
सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🙏

उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगात न्यारी… ✨🌸गुढीपाडव्याच्या या शुभप्रसंगी,तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशा...
19/03/2026

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी… ✨🌸
गुढीपाडव्याच्या या शुभप्रसंगी,
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची नवी सुरुवात होवो! 🏡💫
गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! 🙏

18/03/2026

“दर वर्षी गुढी उभी करतो…
पण यंदा स्वतःच्या घरात गुढी उभारायची.” 🏡✨

BHIDE ENTERPRISES सादर करत आहे गजानन संकुल
मुंबई-गोवा हायवे लगतच… तुमचं हक्काचं Premium Address! 📍

🏢 शॉप्स | 🏢 ऑफिसेस | 🏠 प्रशस्त 2BHK Luxurious Flats

✔ वास्तुशास्त्रानुसार बांधकाम
✔ आधुनिक सोयी-सुविधांसह उन्नत जीवनशैली
✔ शांत, सुरक्षित आणि प्रीमियम राहणीमानाचा अनुभव

“पण एकच गोष्ट लक्षात ठेवा…
अशा luxury opportunities रोज येत नाहीत!” ⏳

🚨 मर्यादित फ्लॅट्स आणि ऑफिसेस शिल्लक
👉 आजच Site Visit करा!

📍 डॉमिनोज पिझ्झा शेजारी, मुंबई-गोवा हायवे, चिपळूण
📞 7057407871 | 8600911010

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वया तिन्ही गुणांचा सुंदर संगम म्हणजे ‘स्त्री’…शक्ती, संवेदना आणि आत्मविश्वासाने समाज घडवणाऱ्...
08/03/2026

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व
या तिन्ही गुणांचा सुंदर संगम म्हणजे ‘स्त्री’…
शक्ती, संवेदना आणि आत्मविश्वासाने समाज घडवणाऱ्या
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨

#जागतिकमहिलादिन

खांद्यावर पालखी, मनात भक्ती शिमगोत्सव! 🌺🙏✨ या पावन शिमगोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨कोकणची परंपरा, श्रद्धा ...
02/03/2026

खांद्यावर पालखी, मनात भक्ती
शिमगोत्सव! 🌺🙏
✨ या पावन शिमगोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨
कोकणची परंपरा, श्रद्धा आणि आनंद सदैव असेच नांदो.

Address

Chiplun
Chiplun
415605

Telephone

+918600911010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhide Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhide Enterprises:

Shortcuts

Share