Vyom Trekkers

Vyom Trekkers Vyom Trekkers unite like-minded trekkers to explore real zest of Mountains and surrounding nature.

Travellers get variety of activities under one umbrella including informative treks, thrilling adventure, nature trails, camping; well, the list is endless. As the meaning of Vyom is universe, we would like to travel and capture every landscape of nature and to explore the life as travellers and trekkers with you. Joining us, you can look forward to experiencing travel with enjoyment in its very raw and passionate form.

Hello guys,Do you like Camping?? Tent stay, Pool side Dinner, Music, lighting, Reels/photo shoot & many more…..  THEN KI...
20/02/2025

Hello guys,
Do you like Camping??
Tent stay, Pool side Dinner, Music, lighting, Reels/photo shoot & many more…..
THEN KINDLY FOLLOW OUR PAGE FOR UPCOMING ACTIVITY

162 Followers, 8 Following, 42 Posts - See Instagram photos and videos from VYOM TREKKERS ()

08/07/2024
🚩व्योम ट्रेकर्स, डोंबिवली🚩आयोजित 🧗‍♂️ईरशाळ गड (एकदिवसीय दुर्गभ्रमंती)नोंदणीची अंतिम तारीखः १ नोव्हेंबर २०२३https://forms...
31/10/2023

🚩व्योम ट्रेकर्स, डोंबिवली🚩आयोजित
🧗‍♂️ईरशाळ गड (एकदिवसीय दुर्गभ्रमंती)

नोंदणीची अंतिम तारीखः १ नोव्हेंबर २०२३

https://forms.gle/SBZLAUHAUmuaZ5ZC6
गुगल फॅार्म भरणे अनिवार्य आहे.

📲अधिक माहितीसाठी-
Trimbak Dongare +91 96996 69793
Tanushree Joag 8459478569
Pankaj Gaikwad 77382 44660

26/10/2023

*VYOM TREKKERES*
c/o Vyom sanstha, Dombivli
organises

Sunday, 5th November 2023
*Trek Irshalgad ₹500/-*
Level: easy

Sunday, 19th November 2023
*Trek Nakhind ₹500/-*
Level: easy

Includes
Travel by private vehicle (Dombivli-Trek To & fro.)
morning & evening breakfast tea
Guide charges

*For more details:*
Trimbak Dongare 96996 69793
Tanushree Joag 8459478569
Gaikwad +91 77382 44660

VYOM TREKKERS org. KALU WATERFALL TREK Old malshej ghat. For more details   9004055561
27/07/2022

VYOM TREKKERS org. KALU WATERFALL TREK Old malshej ghat.
For more details
9004055561

पन्हाळगड ते पावनखिंड २३-२४ जुलै २०२२
26/07/2022

पन्हाळगड ते पावनखिंड २३-२४ जुलै २०२२

14/07/2022
जय श्रीराम 🙏👍🚩 मानलं रे मित्रांनो
12/07/2022

जय श्रीराम 🙏👍🚩 मानलं रे मित्रांनो

19/06/2022

२१ जून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने व्योम संस्था, डोंबिवली आयोजित
श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली, राष्ट्र सेविका समिती, आयुर्वेद व्यासपीठ, क्रीडा भारती आणि आरोग्यंम् योग वर्ग यांच्या सक्रिय सहभागाने जागतिक योग दिन साजरा करण्यात येत आहे.

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत.

सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
वजनात घट | Weight loss
ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
अंर्तयामी शांतता | Inner peace
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
नाते संबंधात सुधारणा | Better relationships
उर्जा शक्ती वाढते | Increased energy
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition

नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे.

या ठिकाणी योगाच तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला आपल्याला उपयोगी पडतात.

चला तर मग २१ जून या जागतिक योग दिनाच्या दिवशी योग साधनेची कास धरून तंदुरुस्त शरीर आणि सशक्त भारताकडे पहिले पाऊल टाकू या....

आम्ही असूच तुम्ही देखील सामील व्हा.

"The best view comes after the hardest climb."
13/06/2022

"The best view comes after the hardest climb."

Address

Kolhapur

Telephone

9004055561

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vyom Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vyom Trekkers:

Share