Imperial Digital Solutions

Imperial Digital Solutions We turn scrolls into sales, clicks into clients, and brands into legends. SEO. Ads. Social. Strategy.

Let’s make your business unforgettable in the digital world. 🚀

महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!





25/04/2026

SIR म्हणजे काय? त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? याबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शनासाठी आम्ही तुमच्या प्रभागात, विधानसभा क्षेत्रात किंवा लोकसभा क्षेत्रात मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यास तयार आहोत.
​संपूर्ण प्रक्रियेसाठी व सखोल माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा:
📞 ९९३०३ ०९६७७

#एसआयआर

23/04/2026

तुमचं नाव मतदार यादीत कायम ठेवायचं आहे का? मग ही प्रक्रिया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या हक्कासाठी जागरूक राहा आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना सहकार्य करा.

This Akshaya Tritiya, invest not just in gold… invest in your digital growth.Because real wealth today is visibility, re...
19/04/2026

This Akshaya Tritiya, invest not just in gold… invest in your digital growth.
Because real wealth today is visibility, reach & impact. 🚀

18/04/2026

मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी SIR (Special Intensive Revision) ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. 🗳️

ही मोहीम निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी राबवली जाते, ज्यामध्ये मृत व डुप्लिकेट मतदारांची नावे वगळली जातात.
पण 2002 नंतर नवीन नोंदणी केलेल्या मतदारांवर याचा नेमका काय परिणाम होणार? 🤔

हे समजून घेणं प्रत्येक मतदारासाठी तितकंच गरजेचं आहे!

#मतदारयादी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.ज्ञान, समता आणि न्याय यांच्या तत्त्वांवर उभा असलेला नवा डिजिट...
14/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
ज्ञान, समता आणि न्याय यांच्या तत्त्वांवर उभा असलेला नवा डिजिटल भारत घडवण्याची प्रेरणा आम्हाला त्यांच्या विचारांतून मिळते.
आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा निर्धार!

13/04/2026

SIR म्हणजे काय???



03/04/2026

“Scroll मत कर… ये important है ⚠️”
“अगर ये नहीं कर रहे… तो पीछे रह जाओगे।”
“This is your sign to level up 🚀”

03/04/2026

जगाला प्रेम, क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या गुड फ्रायडेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
03/04/2026

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

Address

Mumbai
Mumbai
4000039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Imperial Digital Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share