05/11/2026
🌼 गोमातेच्या पूजनाने होवो सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनाची सुरुवात! 🐄🙏
भारतीय संस्कृतीत गोमातेला विशेष स्थान आहे. तिच्या पूजनातून निसर्गाप्रती कृतज्ञता आणि समृद्धीचा संदेश दिला जातो.
आपणास व आपल्या परिवारास **वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!🪔
#वसुबारस #गोवत्सद्वादशी #गोमाता #शुभदीपावली