09/06/2026
साथी पोर्टलवर बियाणे विक्री संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी भेंडा, कुकाणा, चांदा, वरखेड, शिरसगाव येथील कृषी सेवा केंद्र विक्रेते बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते..... विक्रेते बंधूंना साथी पोर्टलवर बियाण े विक्री करतांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला