K K Construction Swaraj Tractors, Purandar

K K Construction Swaraj Tractors, Purandar पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते.

दशरथ नंदन राम ,दया सागर राम ।। रघुकूल तिलक राम,सत्य धर्म पारायणं राम ।।श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा 🚩👏🏻 #स्वराजट्रॅक...
30/03/2023

दशरथ नंदन राम ,दया सागर राम ।।
रघुकूल तिलक राम,सत्य धर्म पारायणं राम ।।

श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा 🚩👏🏻

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #शेतकरी #श्रीरामनवमी #जयश्रीराम 🙏🚩 🏹 ्रीराम🏹

स्वराज ट्रॅक्टर्स ची शान वाढावी गुढीपाडवा शुभमुहूर्ताचा मान.. गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा #स्वरा...
21/03/2023

स्वराज ट्रॅक्टर्स ची शान
वाढावी गुढीपाडवा शुभमुहूर्ताचा मान..

गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #शेतकरी #गुढीपाडवा #शुभगुढीपाडवा #नववर्ष #मराठीनववर्ष

महापराक्रमी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 👏🏻 #स्वराजट्रॅक्टर्स      #पुरंदर      #प...
18/03/2023

महापराक्रमी स्वराज्य संकल्पक
शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 👏🏻

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #शेतकरी #शहाजीराजेभोसलेजयंती #हिंदवीस्वराज्य #स्वराज्यसंकल्पक #विनम्रअभिवादन #स्वराज्य_संकल्पक_शहाजीराजे_भोसले #शहाजीराजे_भोसले

ग्राहक म्हणून आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊया. जागतिक ग्राहक दिन निमित्त आमच्या असंख्य शेतकरी ग्राहक...
15/03/2023

ग्राहक म्हणून आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊया.

जागतिक ग्राहक दिन निमित्त आमच्या असंख्य शेतकरी ग्राहकांना हार्दिक शुभेछा

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #जागतिकग्राहकदिन #शेतकरी

सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरीदरीतुन नाद गुंजला शिवशंभू राजा छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त विन्रम अभिवाद...
11/03/2023

सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा
दरीदरीतुन नाद गुंजला शिवशंभू राजा

छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त विन्रम अभिवादन

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #छत्रपतीसंभाजीराजेबलिदानदिन #शौर्यपीठ_तुळापूर #शंभूराजे_बलिदानदिन #धर्मरक्षक #छत्रपती #संभाजीमहाराज

आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सर्व कर्तुत्ववान महिलांच्या कार्याला सलाम!!जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा 🤵‍♀️  ...
08/03/2023

आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सर्व कर्तुत्ववान महिलांच्या कार्याला सलाम!!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा 🤵‍♀️

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #जागतिकमहिलादिन

रंग आनंदाचे, रंग प्रेमाचे मिळुनी उधळुया पर्यावरणपूरक रंग आरोग्याचे..... होळी आणि धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेछा 🔥...
06/03/2023

रंग आनंदाचे, रंग प्रेमाचे मिळुनी उधळुया पर्यावरणपूरक
रंग आरोग्याचे.....

होळी आणि धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेछा 🔥 🎨

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #होळी #धुलिवंदन

गुढीपाडवा विशेष ऑफर आता आनंदेल प्रत्येक शेतकरी गुढीपाडवाला येणार स्वराज ट्रॅक्टर्स आपल्या दारी Swaraj 744 XT आकर्षक किंम...
03/03/2023

गुढीपाडवा विशेष ऑफर

आता आनंदेल प्रत्येक शेतकरी
गुढीपाडवाला येणार स्वराज ट्रॅक्टर्स आपल्या दारी

Swaraj 744 XT

आकर्षक किंमत फक्त 8,01,000/-*

✅ आर.टी.ओ आणि इन्शुरन्स अतिरिक्त
✅ ऑफर एक्सचेन्ज साठी उपलब्ध नाही.
✅ नियम व अटी लागू.

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #गुढीपाडवाविशेषऑफर #आकर्षककिंमत

गुढीपाडवा विशेष ऑफर स्वराज ट्रॅक्टर संगे या नववर्षात उभारू समृद्धीची गुढीSwaraj 724 XM ORCHARD +  काकर (7 फणी) + रोटावेट...
03/03/2023

गुढीपाडवा विशेष ऑफर

स्वराज ट्रॅक्टर संगे
या नववर्षात उभारू समृद्धीची गुढी

Swaraj 724 XM ORCHARD + काकर (7 फणी) + रोटावेटर (24 ब्लेड)

आकर्षक किंमत फक्त 6,51,000/-*

✅ आर.टी.ओ आणि इन्शुरन्स अतिरिक्त
✅ ऑफर एक्सचेन्ज साठी उपलब्ध नाही.
✅ नियम व अटी लागू.

आजच शोरूमला भेट देऊन स्वराज ट्रॅक्टर बुक करा

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #गुढीपाडवाविशेषऑफर #आकर्षककिंमत

गुढीपाडवा विशेष ऑफर आता आनंदेल प्रत्येक शेतकरी गुढीपाडवाला येणार स्वराज ट्रॅक्टर्स आपल्या दारी Swaraj 742 XT  आकर्षक किं...
03/03/2023

गुढीपाडवा विशेष ऑफर

आता आनंदेल प्रत्येक शेतकरी
गुढीपाडवाला येणार स्वराज ट्रॅक्टर्स आपल्या दारी

Swaraj 742 XT

आकर्षक किंमत फक्त 7,30,000/-*

✅ आर.टी.ओ आणि इन्शुरन्स अतिरिक्त
✅ ऑफर एक्सचेन्ज साठी उपलब्ध नाही.
✅ नियम व अटी लागू.

-------स्वराज ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते---------
K K Construction
पत्ता : खळद,सासवड जेजुरी रोड, पुरंदर पेट्रोलियम जवळ, ता.पुरंदर, जि.पुणे 412301
मोबा नंबर : 📲 9850164375 / 📲 7768006565 / 📲 9881045479

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #गुढीपाडवाविशेषऑफर #आकर्षककिंमत

01/01/2023
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खासदिवाळी पा...
26/10/2022

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास

दिवाळी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🧨

-------स्वराज ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते---------
K K Construction
पत्ता : खळद,सासवड जेजुरी रोड, पुरंदर पेट्रोलियम जवळ, ता.पुरंदर, जि.पुणे 412301
मोबा नंबर : 📲 9850164375 / 📲 7768006565 / 📲 9881045479

#स्वराजट्रॅक्टर्स #पुरंदर #पुणे #पुरंदरतालुका #आत्मनिर्भरकिसान #आत्मनिर्भरभारत #शुभदीपावली #शुभदीपावली2022 #दिवाळीपाडवा #पाडवा

Address

KHALAD, SASWAD JEJURI Road, NEAR PURANDAR PETROLEUM, TAL. PURANDAR, DIST. PUNE PIN. 412301
Pune
412301

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+917744054375

Alerts

Be the first to know and let us send you an email when K K Construction Swaraj Tractors, Purandar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to K K Construction Swaraj Tractors, Purandar:

Share