Ashok electrician vlogs वीज मित्र

  • Home
  • India
  • Pune
  • Ashok electrician vlogs वीज मित्र

Ashok electrician vlogs वीज मित्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashok electrician vlogs वीज मित्र, Electrician, chikhali pune, Pune.

https://www.youtube.com/.wireman
इलेक्ट्रिशन सर्विस पिंपरी चिंचवड पुणे
आम्ही डोमेस्टिक कमर्शियल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल सर्विस देतो गव्हर्मेंट लायसन होल्डर इलेक्ट्रिशन
9623284698

16/08/2026
⚡ आज कॉपर अर्थिंग इंस्टॉलेशनसाठी शिवाजीनगर, पुणे येथे येणार आहे! ⚡🏠 घर • 🏢 सोसायटी • 🏭 कमर्शियल/इंडस्ट्रियल🔩 कॉपर प्लेट ...
16/08/2026

⚡ आज कॉपर अर्थिंग इंस्टॉलेशनसाठी शिवाजीनगर, पुणे येथे येणार आहे! ⚡
🏠 घर • 🏢 सोसायटी • 🏭 कमर्शियल/इंडस्ट्रियल
🔩 कॉपर प्लेट अर्थिंग
🔧 अर्थिंग टेस्टिंग
⚡ वायरिंग टेस्टिंग
🛡️ सुरक्षित आणि योग्य अर्थिंगसाठी संपर्क करा.
योग्य अर्थिंग = सुरक्षित जीवन! 🙏
📞 संपर्क: 9623284698
वीज मित्र Ashok electrician | पुणे
#कॉपरअर्थिंग #वीजमित्र

आज माझा चिमुकला  स्वराज वयाच्या ५व्या वर्षात पदार्पण करत आहे. 🥳🎈तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट ...
16/08/2026

आज माझा चिमुकला स्वराज वयाच्या ५व्या वर्षात पदार्पण करत आहे. 🥳🎈
तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट नांदो. 💐✨

⚡ फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट येतोय? सावधान! ⚠️फ्रिजची योग्य अर्थिंग नसल्यामुळे बॉडीमध्ये Leakage Supply येऊ शकते. यामुळे फ...
15/08/2026

⚡ फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट येतोय? सावधान! ⚠️
फ्रिजची योग्य अर्थिंग नसल्यामुळे बॉडीमध्ये Leakage Supply येऊ शकते. यामुळे फ्रिजला हात लावताना शॉक लागण्याचा धोका असतो. 🚨
👉 फ्रिजची अर्थिंग व्यवस्थित आहे का ते तपासा.
👉 वायरिंगमध्ये Leakage आहे का ते तपासा.
👉 सुरक्षिततेसाठी योग्य Earthing + RCCB अत्यंत महत्त्वाचे आहे.
वीज सुरक्षितता म्हणजेच कुटुंबाची सुरक्षितता! ⚡❤️
#वीजमित्र

15/08/2026

वीज ग्राहकांच्या इथे इलेक्ट्रिशन / वायरमन च्या चुकीमुळे अर्थिंग सिम्बॉल दाखवत होता मीटरच्या आऊटपुट ची वायरिंग चुकीची केल्यामुळे दाखवत होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला
अशा स्मार्ट मीटर earthing प्रॉब्लेम असेल तर कॉल करा 096232 84698
#महाराष्ट्र #पिंपरी #चिंचवड #महावितरण

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳वीज सुरक्षित तर परिवार सुरक्षित,आणि सुरक्षित भारतासाठी योग्य वायरिंग, अर्थिं...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
वीज सुरक्षित तर परिवार सुरक्षित,
आणि सुरक्षित भारतासाठी योग्य वायरिंग, अर्थिंग व RCCB चे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया. ⚡🛡️
जय हिंद! 🇮🇳 जय भारत!
आपला वीज मित्र Ashok electrician ⚡
#स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट #वीजमित्रAshokElectrician #जयहिंद #जयभारत

14/08/2026

स्विगी झोमॅटो ब्लॅंकेट पेक्षा पण महावितरण ची सर्विस फास्ट आहे स्मार्ट मीटर बसवण्याच्या बाबतीत पण बाकी कामात त्यांची सर्विस का फास्ट होत नाही
#महाराष्ट्र #पुणे

आज पुणे सिटी मध्ये इलेक्ट्रिकल काम earthing टेस्ट आणि वायरिंग टेस्ट साठी येणार आहे पुण्यामधील ज्यावेळेस ग्राहकांनी माझे ...
14/08/2026

आज पुणे सिटी मध्ये इलेक्ट्रिकल काम earthing टेस्ट आणि वायरिंग टेस्ट साठी येणार आहे पुण्यामधील ज्यावेळेस ग्राहकांनी माझे व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट केला होता त्यांचे काम माझ्याकडून पेंडिंग राहिली असेल तर त्यांनी आज फोन करा मी पुण्यामध्ये आहे 096232 84698
#महाराष्ट्र #पुणे

13/08/2026

स्मार्ट मीटरच्या सिरीज मध्ये HPL कंपनीचा मीटर बसवला आहे त्या दोन्ही मीटर रीडिंग सारखं आहे का ते मी 24/8/26 या दिवशी चेक करणार आहे तो पर्यंत पेज फॉलो करून ठेवा
#महाराष्ट्र #पुणेशहर #महावितरण #पिंपरी #चिंचवड #इलेक्ट्रिकल

12/08/2026

आम्ही डोमेस्टिक कमर्शियल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल कॉपर प्लेट आर्थिंग इंस्टॉलेशन सर्विस देतो
#महाराष्ट्र #पुणेकर #पिंपरी

Address

Chikhali Pune
Pune
411062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashok electrician vlogs वीज मित्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category