09/08/2026
पुणेकरांनी फक्त गाडी चालवताना रस्ता शोधायचा नाही, तर खड्ड्यांमधून रस्ता शोधायचा आहे.
कागदावर खड्डे बुजले असतील, पण प्रत्यक्षात पुणेकर अजूनही रोज त्याच खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत.
पुणे शहराचा विकास पाहायचा असेल तर नकाशा नको… गाडी घेऊन रस्त्यावर या! 🙏😄