29/05/2026
द्राक्ष पिकामध्ये सूक्ष्म घड निर्मितीसाठी काय करावे ?
खरड छाटणी नंतर ३० ते ६० दिवसांचा कालावधी सूक्ष्म घड निर्मितीचा समजला जातो. यावेळी सायटोकायनिन व रायबोन्यूक्लिक अॅसिडची पातळी वाढल्यास वेलीची वाढ नियंत्रित होऊन घड निर्मिती होते.
याउलट जिब्रेलिन्स व डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास शाखीय वाढ जोमाने होते, त्यामुळे काडीवरील डोळ्यांमध्ये गर्भधारणा न होता त्यामधील प्रथिनांचे रूपांतर बाळीमध्ये होते.
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी च्या फवारणीमुळे काडीची वाढ नियंत्रणात राहते तसेच स्फुरद व पालाशचा पुरवठा झाल्यामुळे डीएनए व आरएनएचे संतुलन राखले जाते.
यासाठी फवारणीद्वारे बासफोलिअर ०-४०-३७ एस पी ५०० ग्रॅम / २०० लिटर पाण्यासाठी व ड्रिपद्वारे २.५ किलो / एकर वापरावे.
आमच्या उत्पादनांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटवर भेट द्या
https://dhanashreecropsolutions.com/mr/product/basfoliar-0-40-37-sp-2
धनश्रीच्या प्रतिनिधीशी संपर्क करण्यासाठी ह्या व्हाट्सअँप लिंक वर क्लिक करा https://wa.link/4zhcfg
#धनश्री #बासफोलिअर०४०३७एसपी