24/02/2024
रोहा शहर कासवाची गती सोडून आता जलद गतीने विकासीत होत आहे. अशात या शहरामध्ये गुंतवणूक करण्याचे खूप चान्सेस आहेत जे लक्झरियस लाईफस्टाईल आणि भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकतात. असाच एक गोल्डन चान्स म्हणजे रोहा शहराच्या मध्यवर्ती नव्याने तयार होत असलेल्या रामेश्वरी अपार्टमेन्टमध्ये गुंतवणूक करणे. रामेश्वरी अपार्टमेंट या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला रोहा शहरातील सर्व सोयीसुविधा असलेले 1BHK & 2BHK प्लॉट्स आणि कमर्शील बिजनेस प्लेसेस मिळतील फक्त रुपये २४.९९ लाखांपासून तेही हाकेच्या अंतरावर.
तेव्हा या मोक्याच्या जागेला आपलंस करण्यासाठी आजच खालील नंबरवर संपर्क करा.
7400056060 / 7400096060
#
#