08/10/2019
▶आज आमच्या #राजधानी_बिल्डर्स_डेव्हलपर्स_अँड_सप्लायर्स या व्यवसायास प्रथम वर्ष पूर्ण होत आहे..😊 सर्व मित्रपरिवाराचे सहकार्य व ग्राहकबंधूंची आपुलकी यांच आमच्या व्यवसायाच्या उन्नती मध्ये मोठं योगदान आहे....! तरी आपल्या सर्वांचे सहकार्य व आपुलकी आमच्यासोबत सदैव रहावी 😊🙏🏻