S'unlimited Solar

Call Website Contact the business

S'unlimited Solar Leading Solar EPC Company | Commercial- Industrial-Residential
Design-Engineering- Installation - O&M |
PAN India Free Site Visit & Consultation

At S’unlimited we are here to make a positive difference to the environment and society as a whole. We make clean energy available to homeowners, businesses, institutions and non-profits organizations at a lower cost than they pay for energy generated by burning fossil fuels like coal and natural gas. To move toward a cleaner energy economy and world’s energy issues, we must be innovative. Our approach is to install Solar Systems at highest engineering standards with latest technology while making the switch simple for our customers.

🚨BIG BACHAT DAYS!!🚨⚡ फक्त ₹14,999 भरून आजच सोलर बुक करा!🏡 आपल्या घरासाठी सोलर सिस्टीम बसवण्याची सुवर्णसंधी!🏦 ₹78,000 पर्...
27/10/2026

🚨BIG BACHAT DAYS!!🚨

⚡ फक्त ₹14,999 भरून आजच सोलर बुक करा!

🏡 आपल्या घरासाठी सोलर सिस्टीम बसवण्याची सुवर्णसंधी!

🏦 ₹78,000 पर्यंत सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात मिळवा!

📞 अधिक माहितीसाठी आताच संपर्क करा.
📱 95611 31103 | 95611 51140
📍 कमानी हौद, सातारा

अटी व शर्ती लागू.

24/10/2026

सोलार इंस्टॉलेशनमध्ये प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची असते!

साइटवर इंस्टॉलेशन सुरू असताना कोणते मटेरियल वापरले जाते? मटेरियल निवडताना आणि इंस्टॉलेशनच्या प्रत्येक टप्प्यावर आमची टीम कोणती काळजी घेते?

S’unlimited Solar मध्ये आम्ही प्रत्येक प्रोजेक्टच्या गुणवत्तेला आणि कामातील बारकाव्यांना महत्त्व देतो.

आमच्या टीमची काम करण्याची पद्धत जवळून पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! 🎥

📞 95611 31103
📍 Pune | Mumbai | Satara

दसरा ते दिवाळी म्हणजे खास निमित्त,सोलर बसवून साजरी करूया सण जबरदस्त...😍अधिक माहितीसाठी आताच संपर्क करा!
22/10/2026

दसरा ते दिवाळी म्हणजे खास निमित्त,
सोलर बसवून साजरी करूया सण जबरदस्त...😍

अधिक माहितीसाठी आताच संपर्क करा!

12/10/2026

☀️ Solar चा Long-Term Benefit काय? आणि S’unlimited वेगळं काय करते?

Solar हा temporary project नाही. एकदा system install केल्यानंतर त्याचा दीर्घकाळ फायदा मिळतो; पण त्यासाठी system ची performance नियमितपणे monitor करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

S’unlimited Solar मध्ये installed systems चे daily monitoring केलं जातं. Internet connectivity आणि dedicated monitoring device च्या माध्यमातून generation data track केला जातो, ज्यामुळे system मध्ये काही problem आल्यास तो वेळेत identify करून rectify करता येतो.

S’unlimited ची ही working approach Akash Sir यांच्या शब्दांत जाणून घेण्यासाठी Video शेवटपर्यंत नक्की पहा!

📞 95611 31103
📍 Pune | Mumbai | Satara

07/10/2026

☀️ माझा सूर्य, माझं भविष्य 🌱

सौरऊर्जा ही केवळ आजची गरज नाही, तर उद्याच्या पिढीच्या भविष्याशी जोडलेली जबाबदारी आहे.

याच विचारातून S’unlimited Solar तर्फे आयोजित ‘माझा सूर्य, माझं भविष्य’ निबंध लेखन स्पर्धेला शाळांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.

विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, स्वच्छ ऊर्जा आणि हरित भविष्य याबद्दल विचार करावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाबद्दल यशोदा पब्लिक स्कूल, सातारा शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा खास अभिप्राय 🎥👇

हरित भविष्य घडवूया,
सौर ऊर्जा स्वीकारूया!

06/10/2026

☀️ Solar बद्दल तुम्हीही असा गैरसमज ऐकला आहे का?

“Solar फक्त उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातच काम करतं, पावसाळ्यात Solar काम करत नाही!”

Akash Sir यांच्या अनुभवातून या गैरसमजामागचं खरं काय आहे आणि Solar प्रत्यक्षात कसं काम करतं, हे या Video मध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे.

तुमचा हा गैरसमज दूर करण्यासाठी Video शेवटपर्यंत नक्की पहा!

📞 95611 31103
📍 Pune | Mumbai | Satara

29/09/2026

Battery Energy Storage Systems मध्ये काम सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय?

Solar Energy ची एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे सूर्य उपलब्ध असतानाच वीज निर्मिती होते. त्यामुळे Energy Storage आणि Grid Balance हे महत्त्वाचे विषय बनतात.

याच पार्श्वभूमीवर Battery Energy Storage Systems (BESS) ही भविष्यासाठी महत्त्वाची Technology ठरू शकते.

S’unlimited Solar BESS कडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे आणि याचा वापर कसा केला जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी Video शेवटपर्यंत नक्की पहा!

📞 95611 31103
📍 Pune | Mumbai | Satara

22/09/2026

Solar Industry मधली सर्वात मोठी emerging technology - BESS (Battery Energy Storage System)

भविष्यातली Solar Policy ही आता फक्त "Generation" वर नाही, तर "Smart Storage" वर आधारित असणार आहे.

S'unlimited Solar मध्ये आम्ही Solar पॅनेल्स सोबत Complete Energy Solutions देतो, ज्यामध्ये Design, Installation आणि आता BESS Integration सुद्धा समाविष्ट आहे.

Video शेवटपर्यंत पहा कारण पुढची Solar Revolution इथून सुरू होते. 👇

Full video → YouTube (link in bio)

19/09/2026

⚡Off-grid and unstoppable⚡

Another milestone lights up for S'unlimited Solar a fully off-grid 15kW solar power plant, commissioned at DIPS Ferro Cast Pvt. Ltd. MIDC Kolhapur.

🔋 15kW Off-Grid Solar System
🔌 Deye 15kW Inverter
🔋 30kWh Lithium Battery Storage
📍 MIDC, Kolhapur

Zero grid dependency. 100% energy independence.

Introducing our 100% Solar + Storage System because the future doesn't wait for the grid. ☀️🔋

Address

579, Guruwar Peth, Rajpath
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when S'unlimited Solar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to S'unlimited Solar:

Shortcuts

Share

Nearby contractors