Kapoordani n bhimsen kapoor

Kapoordani n bhimsen kapoor electric kapoordani n bhimsen kapoor.....

02/19/2020

आयुर्वेदीक भिमसेनी कापूर!

🚩👉♨हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.

♨👉सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
♨👉 रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाला

♨👉 तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा.
♨👉 नेहमीच्या कापरात मेण असते,
पण यात मेण नसते.
त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा.

Address

Charlotte, NC

Telephone

+17045395483

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kapoordani n bhimsen kapoor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share