Hira Agro Services

Hira Agro Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hira Agro Services, Chicago, IL.

Shadenet,
Polyhous construction, FanPad, Climate control, high-tech Polyhous,

Drip Irrigation Finolex
Water pump KIRLOSKAR
Mulching paper work Girish & Garware
All related agriculture products

https://www.krushikranti.com/ad/vegetable/diamond-agro-services/ *Entrepreneur* / *Sole Proprietor*  REDEFINING GREEN H...
04/23/2022

https://www.krushikranti.com/ad/vegetable/diamond-agro-services/

*Entrepreneur* / *Sole Proprietor*
 REDEFINING GREEN HOUSE CONSTRUCTION
 DEALER IN DRIP IRRIGATION OF FINOLEX
PLASSON IND. PVT.LTD. PUNE
 AOUTHORISED MANUFACTURER AND
DISTRIBUTOR OF GOV.OF MAH. IN DRIP AND
ALL NHM SCHEMES
Reg No. **MSHMPB/PC/SLR No./107/2021**

*फिनोलेक्स ठिंबक व स्प्रिंकलर संचासाठी 80% अनुदान* :

*फिनोलेक्स इरिगेशन सिस्टिम
*प्रती थेंब अधिक पिक*

*Manufacturing*:- Poly / Green House , Shade Net House, Ccph-Hightech Poly House, Cable-Post Net House, Poly Carbonet House, Tunnel type shadenet for Nursery :-
*50% subsidy* by gov

*Instalation and Services* :- Drip Irrigation, Landscape / Garden Irrigation, Landscaping And Garden Development, Garden Equipments, Rain Water Harvesting, Solar System (Jain), Kirloskar Water Pump, Mulching Paper, Steel Pipe Sale, Water Pipeline Lifting Work, Pond Liner, Total Farm Development,
*All Agri ** Bankable* *Loan Project Work* *And Subsidy Work File*.*

सदर वर्षात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा़वेत
Link...
https://mahadbtmahait.gov.in

त्यासाठी खालील कागदपत्रं आवश्यक आहेत.
1) सातबारा
2) आठ अ
3) आधार कार्ड
4) आधार लिंक असलेले
बँक पासबुक.
5) मोबाईल नंबर
**अधिक माहीतीसाठी संपर्क*

*सौ संध्या पाटील*
7738358360

हिरा अ‍ॅग्रो सर्व्हिसेसपॉलिहाऊस, हायटेक पॉलिहोस, शेडनेट, ठिबक सिंचन, उद्यान विकास, बाग सिंचन इ. महाराष्ट्र राज्य व...

2021 has been truly inspiring and encouraging in many ways. We overcame the challenges, launched new products, received ...
12/31/2021

2021 has been truly inspiring and encouraging in many ways. We overcame the challenges, launched new products, received recognition and patents, and also strengthened our service network. As we are about to enter the new year, we look forward to achieving milestones and nurturing the relationship of trust our patrons and customers have shown in us in enriching the lives of people across the globe.

https://www.krushikranti.com/ad/vegetable/diamond-agro-services/

*फिनोलेक्स ठिंबक व स्प्रिंकलर संचासाठी आता 80% अनुदान* :

हिरा अ‍ॅग्रो सर्व्हिसेसपॉलिहाऊस, हायटेक पॉलिहोस, शेडनेट, ठिबक सिंचन, उद्यान विकास, बाग सिंचन इ. महाराष्ट्र राज्य व...

*मागेल त्याला ठिबक* योजनेचा लाभ व अधिक माहिती साठी *हिरा ऍग्रो सर्विसेस (फिनोलेक्स प्लाशन इरिगेशन )* अधिकृत विक्रेते , य...
12/07/2021

*मागेल त्याला ठिबक* योजनेचा लाभ व अधिक माहिती साठी *हिरा ऍग्रो सर्विसेस (फिनोलेक्स प्लाशन इरिगेशन )* अधिकृत विक्रेते , यांच्याशी संपर्क साधा

संपर्क
सौ संध्या एम -पाटील
*7738358360*

08/20/2021

*बुरशीनाशक तयार करण्याची पद्धत*

निंबोळी 25O gm+1 LI.पाणी हे मिश्रण अर्ध होईपर्यत उकडावं आणि थंड करून त्यात 5OOml.गौमुत्र टाकावं तयार झालेल्या निमअर्काची घनता ही 50000 PPM पेंक्षा जास्त असेल आणि वरिल मिश्रणात सिताफळाची पाने 100gm +लसुन पेस्ट 25gm घेतल्यास उत्तम बुरशीनाशाक तयार होत.

https://www.krushikranti.com/ad/vegetable/diamond-agro-services/कृषी क्रांती
02/02/2021

https://www.krushikranti.com/ad/vegetable/diamond-agro-services/

कृषी क्रांती

हिरा अ‍ॅग्रो सर्व्हिसेसपॉलिहाऊस, हायटेक पॉलिहोस, शेडनेट, ठिबक सिंचन, उद्यान विकास, बाग सिंचन इ. महाराष्ट्र राज्य व...

*देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख.*भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्र...
12/08/2020

*देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख.*

भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेस ची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधीत शेतकरयाना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजुनदेखील सुरु आहे. सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असुन आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे आतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल. बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायींचे संकरीकरण दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करत असल्याचा कांगावा करण्यात आला. पण हे सपशेल खोटे आहे कारण संकरीकरणामुळे गायीचे दुधाचे उत्पादन वाढलेलेच नाही. पुर्वीच्या शुध्द देशी गायी भरपुर दुध देत होत्या त्या नामशेष केल्या गेल्या. देशी गायींचे शुध्द बीज (वळु) नष्ट केले गेले. त्यांच्या खाद्याकडे दुर्लक्ष केले गेले. *कृषी शिक्षणातुन देशी गायी दुध देत नाहीत त्यामुळे त्यांचे culling (कत्तल) करुन जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी पाळले पाहीजेत असे विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या पध्दतीने बिंबविले गेले. संकरीकरणामुळे दुध विषारी व रोगकारक बनले. आजही देशाच्या दुग्ध उत्पादनात साठ टक्क्यांहुन अधिक वाटा म्हशींच्या दुधाचा आहे. मग गायींचे संकरीकरण करुन काय साध्य झाले ??* भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमधे एका दिवसाला 64 लिटर दुध देते. केनिया सारख्या मागास आफ्रिकन देशातील शास्त्रद्न्यानी भारतातुन गीर गायी नेउुन त्यांचे शुद्ध स्वरूपात जतन करुन एका गीर गायीपासुन दिवसाला ५६ लिटर इतके दुध उत्पादन मिळविले आहे . भारतीय गीर गायीला जगामधे सर्वात जास्त दुध देणारी गाय म्हणुन जागतिक मान्यता मिळाली आहे. *मग प्रश्न असा पडतो की आपल्याला जर दुधाचे उत्पादन वाढवायचे होते तर मग देशी गीर, लाल सिंधी, साहीवाल, कांकरेज या भरपुर दुध देणाऱ्या देशी गायींचा शेतकऱ्यांमधे का प्रसार केला नाही ??* *शासकीय योजना राबवुन गीर गायी शेतकरयाना का दिल्या नाहीत ??संकरीकरण करुन देशी गायी नासविण्याची काय गरज होती ??* *आश्चर्य म्हणजे गेल्या पन्नास वर्षात भारतातुन देशी गायी अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशान्मधे मोठ्या प्रमाणावर नेण्यात आल्या. तेथे त्यांचे शुध्द स्वरुपात उत्तम संगोपन करण्यात आले.* *भारतातुनच नेलेल्या देशी गायी हे देश आंतरराष्ट्रीय बाजारात एकाला गायीला तिन ते चार कोटी या किमतीला विकत आहेत.* *मुळ भारतातुन नामशेष केलेली ब्राह्मण ही भारतीय देशी गायीची जात आज अमेरिकेत आहे. अमेरिका या गायीला करोडो रुपये घेउन ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशाना विकत आहे. *मलेशियाच्या राष्ट्रीय कॅलेंडर मधे भारतीय देशी गायीला स्थान दिले आहे.* *प्रत्येक भारतीय गायीच्या जातीवर संशोधन करणारया कंपन्या ब्राझील, अमेरिकेमधे कार्यरत आहेत.* *अमेरिकेने भारतीय गायींवर संशोधन करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करुन संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. अमेरिकेमधे भारतीय गायीचे दुध ( A2 milk ) नावाने मोठमोठ्या मॉलमधुन विक्री केले जात आहे.* *आपल्या देशातील कृषी शास्त्रज्ञ मात्र देशी गाय आणि जर्सी् प्राणी यामधील फरक व जर्सीच्या दुधाचे घातक परिणाम जाणुनबुजुन धोरण ठरविणारया राज्यकर्त्यांच्या लक्षात आणुन देत नाहीत आणि खरे वास्तव जनतेपासुन लपवुन ठेवत आहेत. जर्सीचे दुध पिल्याने भारतातील* *मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज जगातील सर्वातजास्त मधुमेही रुग्ण भारतात आहेत. ज्या ज्या घरी संकरीत जर्सी होल्स्टेन यांचे दुध पिले जाते तिथे हमखास मधुमेहाचे रोगी तयार झाले आहेत. अगदी चार पाच वर्ष वयाच्या लहान मुलान्मधे देखील मधुमेह रोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.* मुळ जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी 1.5 ते 2 टन वजणाचे असतात. त्यांच्या वासराचे वजन 22 किलो असते .देशी गायीचे वजन ५०० किलोअसुन वासराचे वजन ११ किलो असते. ज्यावेळेस देशी गायीचा जर्सी सोबत संकर केला जातो तेव्हा २२ किलो वजनाचे संकरित वासरू गायीला ९ महीने पोटात वागवावे लागते. गायीला विताना प्रचंड त्रास होतो. कित्येक गायींचे विताना अंग बाहेर पडते.अनेकदा गायी मरण पावतात. संकरीकरणाचा देशी गायीच्या प्रजनन संस्थावर अतिशय वाईट परिणाम होतो.
देशात सध्या दररोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करुन त्याना नासविण्यात येत आहे.असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय.देशी गाय भारतातुन संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.
हे संकरीकरण असेच चालु राहीले तर येत्या पाच वर्षानंतर मुळ देशी गायी नामशेष होतील व जर्सीसारखे घाणेरडे प्राणी गाय म्हणुन सांभाळण्याची वेळ जनतेवर येइल.म्हणुन संकरीकरण तातडीने बंद होण्याची गरज आहे तरच कायद्याचा गोरक्षणाचा मुळ उद्देश सफल होइल.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दशकात ब्राझील , अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,मलेशिया या देशांनी भारतातुन देशी गायी नेउन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60 लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर भारता फक्त तिन हजार शुध्द गीर गायी शिल्लक आहेत. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीची शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा 80% वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे. ब्राझील जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल
नावाने विकत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे.नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावुन बसू..................................................................................
विडिओ पाहा -- ब्राझीलमधे दिवसाला ६४ लिटर दूध देणारी भारतीय देशी गीर गाय

https://youtu.be/DePBg_LYoU0
https://youtu.be/Rv0qQyExNPc
https://youtu.be/PBp6ztVJLzE
Ground Reality: Brazil is the biggest exporter of Indian breeds of cows. Gir cow now records over 62 litres/day in Brazil.. - http://devinder-sharma.blogspot.in/2012/07/brazil-is-biggest-exporter-of-indian.html?m=1

⚡⚡ *संकरीकरण थांबवा, देशी गाय वाचवा.*⚡⚡

संकलन *रमेश मानकर*
गौ सेवा विभाग प्रमुख नाशिक

endivia caae gir leiteiro

11/12/2020

What's App Post........

मित्रांनो, नमस्कार डहाणू तालूका चिकू उत्पादन का घटले? याचा मे- २००४ साली डाॅ. पी. आर. अरुन व डाॅ. पी. ए. अझीज यांच्या जैवविविधता तपासणी अहवाला नुसार, *डहाणूतील औष्णिक उर्जा प्रकल्प मध्ये ५०० मेगावॅट उर्जा निर्मिती करीता दरराेज किमान ८०४० मेट्रीक टन इतका कोळसा इंधन म्हणून जाळला जातो. त्यातून दर रोज ७६.४ टन इतका सल्फर डायआक्साईड (SO2), ७२.३५ टन इतका नायट्रीक आक्साइड (NOx), कार्बन डायऑक्साईड (CO2), तसेच राख वातावरणात सोडली जाते. यामुळे हवा, जमीन व पाणी यांचे भरमसाठ प्रदुषण रोज होत असल्याने त्याचा परिणाम प्राणी व वनस्पतीवर झाला आहे. याचेच कारण की चिकुच्या आत किड तयार होणे. (SO2 promots fungal diseases on plant).* आज जे बागायतदार त्यांच्या शेतीला सोन्याचा भाव येणार म्हणून खुशीची गाजरं खात आहेत पण याच शेतीने आपल्या कितीतरी पिढयांना पोसले हे जाणीवपूर्वक विसरत आहेत.

विचार करा कि, हा अदानी ग्रुप कोळश्याच्या खाणी घेतोय आँस्ट्रोलियात. *(तिथे Stop Adani हि चळवळ चालू आहे.)* बंदर बांधून कोळसा उतरवार वाढवणला. *त्याच्या उपयोग करणार २००० मेगावॅट उर्जा निर्मितीकरता म्हणजे प्रदुषणात ४ पटीने वाढ करणार.* वीज कोणाला विकणार तर शहरांना जी बेडकापेक्षा जास्त फुगत चालली आहेत. आणि वर कढी म्हणजे सरकार बोलते आम्ही बंदर करणार गावाचे विस्थापन न करता. मला सांगा या प्रदुषणात न गेलेली व प्रदुषीत झालेली शेती करणार की प्रदुषीत हवा घेऊन जगणार. *नुकतेच कोरोनाने समस्त मानवजातीला अती कराल तर माती होईल याचे उदाहरण घालून दिले. यातून आपण काही शिकणार आहेत का एकच प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारावा.*
गप्प बसून स्वत:ला संपवू नका. *STOP WADHVAN PORT.*
धन्यवाद!!

09/06/2020
किसने परोसा जीएम भोजन?
08/16/2020

किसने परोसा जीएम भोजन?

दिल्ली स्थित सेंटर फॉर साइंस एंड एनवायरमेंट (सीएसई) के अध्ययन में 32 प्रतिशत खाद्य उत्पादों में जीएम के अंश मिले हैं...

☘️*अॅग्रोवन बुलेटिन*☘️----------------------------------------*दिनांक* : २२ जुलै २०२०, बुधवार  *तिथी* : श्रावण शु. २, चं...
07/23/2020

☘️*अॅग्रोवन बुलेटिन*☘️
----------------------------------------
*दिनांक* : २२ जुलै २०२०, बुधवार
*तिथी* : श्रावण शु. २, चंद्रदर्शन, बुधपूजन
----------------------------------------
*नवी दिल्ली : अमेरिकेत निर्यात होणाऱ्या जेनेरिक औषधांच्या आयात करात सवलतीच्या बदल्यात अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांसाठी (डेअरी) बाजारपेठ खुली करण्याचा धक्कादायक निर्णय भारताने घेतला आहे. त्याचबरोबर काही शेती उत्पादनांच्या आयातीवरील करात सूट देण्याचा प्रस्ताव दिल्याचेही वृत्त आहे. दोन्ही देशांमध्ये यासंबंधीचा व्यापार करार लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.*
👉🏿

*दूध दराच्या बैठकीत ठोस निर्णय नाहीच*
👉🏿

*पिळवणूकीच्या धोरणातून दुध उत्पादकांवर सतत अन्याय : डॉ. अजित नवले*

अमेरिकेत निर्यात होणाऱ्या जेनेरिक औषधांच्या आयात करात सवलतीच्या बदल्यात अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांसाठी (डेअ.....

07/21/2020

🐲 #व्हायरस 🐲
◆◆◆
कोणत्याही पिकाची पाने वाकडी होणे,, हिरवटपणा नाहिसा होऊन चुरडामुरडा होणे अशा समस्यांना सामोरे जाणे जिकरीचे ठरते,, यासाठी मिरची, पपईसारख्या पिकांना नैसर्गिक शेतीत पिकलागवडीपासुन दक्षता घेणे महत्वाचे आहे..
◆◆
जिवामृत, जिवामृत + ताक यांच्या फवारण्या वेळेवर तसेच नियमित घेतल्याच पाहिजेत,

तरीही अनेक कारणांनी फवारण्यांमध्ये व पिकदेखभालीत त्रुटी राहतात किंवा अनियोजन होते व रसशोषक किडी पिकांवर हल्ला करतात,, त्याचवेळी पाने वाकडी होणे अर्थात व्हायरसची सुरुवात होणे हिच मोठी समस्या उद्भवत असते.... यासाठी सापळापिके व आंतरपिके घेतलीच पाहिजेत..

वरिल समस्यांवर मात करण्यासाठी खालील स्प्रे घ्यावा.. मला स्वतःला मिरची पिकात अवर्णनीय परिणाम मिळालेत,, व्हायरस येण्याआधीही प्राथमिक उपचार म्हणून फवारणी घेतल्यास चालते, मुख्य पिकाची लागवड झाल्यानंतर ३ आठवड्यांनी फवारणी चालू करावी, एवढी दक्षता घ्यावी..
◆◆◆
🍂🍃🍀☘🌱☘🍀🍃🍂
🚿१००ली. पाण्यासाठी🚿
#वेखंड ३०० ग्रॅम +
#हिंग ३०० ग्रॅम +
#निमतेल १०० मिली
वेखंड व हिंग चुर्ण करून रात्रभर वेगवेगळ्या भांडयांत १-१ ली. पाण्यात भिजवावे. दुसऱ्या दिवशी नियमित फवारणीच्या पाण्यात निमतेल टाकल्यानंतरच वरिल अर्क गाळून टाकावा,

🚿हाच स्प्रे ३ दिवसांनी पुन्हा घ्यावा...
★★★
संकलन ~
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती

भात पीक विमा csc सेन्टर ग्राम पंचायत कार्यालय येथे पीक विमा काढण्याची सोय केली आहे. दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत मुदत असून...
07/04/2020

भात पीक विमा csc सेन्टर ग्राम पंचायत कार्यालय येथे पीक विमा काढण्याची सोय केली आहे. दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत मुदत असून *सर्व* शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. गेल्या वर्षी प्रमाणे नसर्गिक आपत्ती किंवा इतर संकट आल्यास आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना त्याचा लाभ नक्की मिळाला आहे.
महत्वाचे म्हणजे यापूर्वी सोसायटी चे कर्जदार सभासद याना पीक विमा सक्ती होती परंतु या वर्षी ऐच्छिक करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी सोसायटी ला विमा काढण्याचे कळवावे परिणामी भविष्यात होणाऱ्या नुकसानीस आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही.
कुणाला काही अडचण आल्यास संपर्क करा.

Address

Chicago, IL

Telephone

+17738358360

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hira Agro Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Featured

Share