14/12/2016
एकदा ऑफिस सुटल्या वर एक माणूस आपल्या मित्राला जेवनासाठी घेऊन घरी आला,
संध्याकाळी 7 वाजता...
दारात सोबत मित्राला पाहताच
बायको च डोक ठन कल..
:
:
:
ती जोर जोरात बोलू लागली,
तुम्हाला कळत नाही का? मी makup केला नाही, केस ही सावरले नाहीत,
घर पण अस्तव्यस्त आहे,
आणि हो................
दिवसभर काम केल्याण माझ अंग पण दुखत आहे, आज माझ्यान स्वयंपाक काही होणार नाही.
पति: जानू, तू एवढी ऒरडतेस कश्याला, तो लग्न करतो म्हंतोय,
:
:
मी म्हंटल, चल निर्णय घेण्या आधी डेमो तर बघुन घे।
😁😁😁😁😁😁😁