Gurukrupa Construction

Gurukrupa Construction We build Your dream Houses. We fulfill all the requirment of Customers.. we gives a modern approch in Construction . Our designs and plans are Rcc Based.

प्रभू श्री राम चंद्र म्हणजेच न्याय, प्रामाणिकता, उदारता व एकनिष्ठता. अश्या ह्या मर्यादापुरुषोत्तम राजाचा जन्मदिवस म्हणजे...
26/03/2026

प्रभू श्री राम चंद्र म्हणजेच न्याय, प्रामाणिकता, उदारता व एकनिष्ठता. अश्या ह्या मर्यादापुरुषोत्तम राजाचा जन्मदिवस म्हणजे रामनवमी. ह्या मंगल पर्वावर गुरुकृपा कंस्ट्रक्शन सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देत आहे.

गुरुकृपा कंस्ट्रक्शन अमरावती
Mobile No:-+91 90495 88821

Email- [email protected]

Visit our Website- https://gurukrupaconstructions.in/

Office Address - G8 Silver Oak Plaza Kathora Road, Amravati, 444602.

Can anyone imagine life without water? The answer is NO. Water cannot be replaced. Gurukrupa wishes everyone a very happ...
22/03/2026

Can anyone imagine life without water? The answer is NO. Water cannot be replaced. Gurukrupa wishes everyone a very happy world water day and supports 'save water, save life'


21/03/2026
उभारूया गुढी चांगल्या सवयीची, चांगल्या आरोग्याची व उत्तम जीवनशैलीची. गुरुकृपा कंस्ट्रक्शन देत आहे सर्व जनतेला गुढी पडव्य...
19/03/2026

उभारूया गुढी चांगल्या सवयीची, चांगल्या आरोग्याची व उत्तम जीवनशैलीची. गुरुकृपा कंस्ट्रक्शन देत आहे सर्व जनतेला गुढी पडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

Contact :- +91 90495 88821

Email- [email protected]

Visit our Website- https://lnkd.in/dTrT6wh

Office Address - G8 Silver Oak Plaza Kathora Road, Amravati, 444602.

06/03/2026
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबालादिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!😊💥🙏🧨शुभ दिपावली .🧨🙏या दिवाळीच्या शुभपर्वावर गुरुक...
21/10/2025

“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!😊💥
🙏🧨शुभ दिपावली .🧨🙏

या दिवाळीच्या शुभपर्वावर गुरुकृपा कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहे विशेष ऑफर..
आपल्या हक्काच्या घराच कन्स्ट्रक्शन मजबुत करायचे असेल तर आजच संपर्क करा आणि ऑफर जाणून घ्या.
आमच्या बद्दल अधिक जाणून घेण्याकरता लगेच संपर्क करा.

गुरुकृपा कन्स्ट्रक्शन, अमरावती.

मोबाईल नंबर:-+91 90495 88821

ई-मेल:- [email protected]

वेबसाईट:- www.gurukrupaconstructions.in

ऑफिस एड्रेस:- G8 Silver Oak Plaza Kathora Road, Amravati, 444602.

धनत्रयोदशीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे गुरुकृपा कन्स्ट्...
18/10/2025

धनत्रयोदशीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे गुरुकृपा कन्स्ट्रक्शनची मनोकामना ...
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

आमच्या बद्दल अधिक जाणून घेण्याकरता लगेच संपर्क करा.

गुरुकृपा कन्स्ट्रक्शन, अमरावती.

मोबाईल नंबर:-+91 90495 88821

ई-मेल:- [email protected]

वेबसाईट:- www.gurukrupaconstructions.in

ऑफिस एड्रेस:- G8 Silver Oak Plaza Kathora Road, Amravati, 444602.

लहान मुले हि देवाघरची फुले असतात. अश्या फुलांचं संगोपन चांगल्या बागेतच व्हायला हव. शिक्षण हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे....
12/06/2025

लहान मुले हि देवाघरची फुले असतात. अश्या फुलांचं संगोपन चांगल्या बागेतच व्हायला हव. शिक्षण हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना मजुरीला लावून त्यांचे जीवन हिरावून घेऊ नका. लहान वयात त्यांना कामाला लावून आपण ह्या देशाचा भावी शिक्षित तरुण गमावू शकत नाही. गुरुकृपा बालमजुरी ला जाहीर विरोध करते व लहान मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देते.

आजच संपर्क करा.
गुरुकृपा कंस्ट्रक्शन अमरावती.

मोबाईल नंबर:-+91 90495 88821

ई-मेल:- [email protected]

वेबसाईट:- www.gurukrupaconstructions.in

ऑफिस एड्रेस:- G8 Silver Oak Plaza Kathora Road, Amravati, 444602.

आपले पर्यावरण आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवत असते आणि भरपूर गोष्टी जसे कि पाऊस, ऊन देत असते. आपल्या उगम आणि संगम दोन्हीला ...
05/06/2025

आपले पर्यावरण आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवत असते आणि भरपूर गोष्टी जसे कि पाऊस, ऊन देत असते. आपल्या उगम आणि संगम दोन्हीला पर्यावरणाचं जबाबदार आहे. पर्यावरणाच्या ह्या योगदानाची परतफेड मनुष्य करूच शकत नाही पण आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊन, त्याची जोपासना करून आपली जबाबदारी पार पडू शकतो. हीच जागरूकता पसरवण्यासाठी गुरुकृपा मानवजातीला पर्यावरणाची सुरक्षा करण्याचे आवाहन करते व शुभेच्छा देते.




Mobile No:-+91 90495 88821

Email- [email protected]

Visit our Website- www.gurukrupaconstructions.in

Office Address - G8 Silver Oak Plaza Kathora Road, Amravati, 444602.

Happy Women's Day 💐💐
08/03/2024

Happy Women's Day 💐💐

गुरुकृपा कन्स्ट्रक्शन अमरावती तर्फे सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
08/03/2024

गुरुकृपा कन्स्ट्रक्शन अमरावती तर्फे सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏

Address

Shop No/G8 Silver OAK Plaza Kathora Road Amravati
Amravati
444602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukrupa Construction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurukrupa Construction:

Share