Aarohi Electrical Aurangabad MH

Aarohi Electrical Aurangabad MH Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aarohi Electrical Aurangabad MH, Aurangabad.

किसिभी अच्छि जगाह....    thoughts
31/01/2021

किसिभी अच्छि जगाह....


thoughts

31/01/2021
Happy Republic day
25/01/2021

Happy Republic day


लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही...भारतीय इतिहासात अजरामर अस...
14/01/2021

लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही...

भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या *पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल २६० वर्षे पूर्ण झालीत.*
अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मावळे प्राणपणाने लढले.
स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो वीर योध्दे या निकराच्या लढाईत कामी आले.
*१४ जानेवारी १७६१ हा दिवस कदापि विसरणे शक्य नाही.*

दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या.
तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा !

*पानिपत हि मराठ्यांनी राष्ट्रासाठी दिलेली सवोत्तम आहुती आहे.*
*या रणसंग्रामात लढलेल्या प्रत्येक मावळ्याला विनम्र अभिवादन!!*
#मराठा_शौर्यदिन

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला......  #मराठीसण
14/01/2021

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला......

#मराठीसण

27/11/2020
13/09/2020

Yes

आप वो करने की ताकत रखते हो जो कोई सोच भी नही सकता।। बस अब आपको सोचना शुरू करना पड़ेगा।
06/07/2020

आप वो करने की ताकत रखते हो जो कोई सोच भी नही सकता।। बस अब आपको सोचना शुरू करना पड़ेगा।

📚📚📚*भगवत्  गीता  मे  श्री  कृष्ण ने बहुत  बड़ी  बात  कही  है  कि यदि  आप  धर्म  करोगे  तो  आपको  ईश्वर  से  मांगना  ही  प...
05/07/2020

📚📚📚
*भगवत् गीता मे श्री कृष्ण ने बहुत बड़ी बात कही है कि यदि आप धर्म करोगे तो आपको ईश्वर से मांगना ही पड़ेगा लेकिन यदि आप कर्म करोगे तो ईश्वर को, आपको देना ही पड़ेगा।।*
🙏🏻🙏🏻
*गुरु पूर्णिमा की बहुत-बहुत शुभकामनाएं*

*Happy guru purnima*
🙏🏻🙏🏻

Address

Aurangabad

Telephone

+919767691549

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarohi Electrical Aurangabad MH posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share