21/04/2021
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
शुभेच्छुक:-राहुल संजय वनार्से
(माऊली एंटरप्राइजेस plumbing services)