30/04/2025
*प्रोजेक्टचे वैशिष्ट्य*
1) रेडी पोझिशन रो-हाऊस.
2) प्रत्येक रो-हाऊसचा स्वतंत्र 7/12.
3) संपूर्ण सोसायटीला वॉल कंपाऊंड व सिक्युरिटी गेट.
4) मेन रोड 12 मीटर व अंतर्गत रोड 9 मीटर डांबरीकरण स्ट्रीट लाईट सहीत.
5) 24 तास पाण्याची सोय.
6) स्वातंत्र पार्किंग.
7) ओपन स्पेस मध्ये पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया व मंदिर.
8) स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर.
10) लोन सेवा उपलब्ध.
11)मोजकेच रो-हाऊस शिल्लक.
12) ग्रुप बूकिंग करणार्यांना विशेष सवलत.