25/07/2026
विठू माऊली तू माऊली जगाची... 🚩✨
पिताजी फॉर्च्यून स्क्वेअर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेली ही सुंदर आणि भक्तीमय 'विद्यार्थी दिंडी'! या चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्ती पाहून मन प्रसन्न झाले.
एकत्रित समाज आणि संस्कृतीचे जतन, हेच आमचे ध्येय! 🙏🏡
📍 पिताजी फॉर्च्यून स्क्वेअर, बीड.
MarathiCulture