YashRaj & Associates

YashRaj & Associates To create the awareness in the people regarding the Redevelopment.
32 years of experience in building construction and interior decoration.

# मुख्य कार्य: मोफत परिसंवादांद्वारे लोकांना पुनर्विकासाबाबत जागृत करणे.

# ३२ वर्षांचा बांधकाम व अंतर्गत सजावट कामांचा सर्वांगीण अनुभव.

# बांधकाम संबंधित संस्था, आर्किटेक्ट्स यांच्याशी असोसिएशन.

# बांधकामक्षेत्र कामगाराना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे मुख्य संचालक.

# मुख्य कार्यकारी अधिकारी: यश इन्फ्रास्ट्रक्ट, यश इंटेरियर्स, यश रियल्टर्स.

# विशेष कौशल्य : कामगार प्रशिक्षण व प्रकल्प वेळ नियोजन.



# बांधकाम कंपन्यांचे प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत तज्ञ.

# अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटचे आजीवन सदस्य.

# स्वत:ची पेटंट्स…….
: ब्रिक-रीएनफोर्सड टेक्नॉलॉजी.
: ओमेक्स : भूकंप प्रतिबंधक तंत्रज्ञान [दोन].
: पॉलीमार क्वार्टझ् वॉटर प्रुफिंग तंत्रज्ञान [दोन].
: गळतीप्रतिबंधक स्पेशलाइज्ड केमिकल ट्रीटमेंट.
: स्ट्रेन्थनिंग ऑफ ब्रिक मॅसनरी अँड प्लास्टर वर्क.

# समाज प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे लेखक.

# अनेक सामाजिक-शैक्षणिक-पर्यावरणीय ट्रस्ट-संस्थांचे ट्रस्टी व पदाधिकारी.

तिळगूळ घ्या गोड गोड बोला. यशराज अँड असोसिएटस यांस कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !www.facebook.com/YashRajAssoc...
15/01/2015

तिळगूळ घ्या गोड गोड बोला. यशराज अँड असोसिएटस यांस कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

www.facebook.com/YashRajAssociates

पुनर्विकास भूलभुलैया मोफत परिसंवाद तुम्ही पुनर्विकासाचा विचार करत आहात का ?प्रमुख मार्गदर्शक :श्री. महेश यशराज रविवार ४ ...
02/01/2015

पुनर्विकास भूलभुलैया
मोफत परिसंवाद
तुम्ही पुनर्विकासाचा विचार करत आहात का ?
प्रमुख मार्गदर्शक :
श्री. महेश यशराज
रविवार ४ जानेवारी २०१५, सकाळी १० वा.
स्थळ : केशव गोरे ट्रस्ट हॉल, गोरेगाव स्टेशनजवळ, गोरेगाव (प)
प्रवेश मोफत. प्रथम प्रवेशास प्रथम प्राधान्य.
अधिक माहितीसाठी संपर्क: ७३०३०५५७८२

www.facebook.com/YashRajAssociates

यशराज अँड असोसिएटस यांस कडून नूतन वर्षाभिनंदन www.facebook.com/YashRajAssociates
01/01/2015

यशराज अँड असोसिएटस यांस कडून नूतन वर्षाभिनंदन
www.facebook.com/YashRajAssociates

Wave of Redevelopment of buildings is very much high in cities. There are reasons for it undoubtedly, some in favor of r...
20/12/2014

Wave of Redevelopment of buildings is very much high in cities. There are reasons for it undoubtedly, some in favor of residents and some for builders. But it is time to check all the proposal details with wide open eyes to keep the worst time away. We are there to assist, associate and help for redevelopment process of your building. Call us for correct advice: 9223419450

www.facebook.com/YashRajAssociates

Yes, we advice rethink about redevelopment with proper guidance, knowledge. Its your home, your society. Falling prey to...
16/12/2014

Yes, we advice rethink about redevelopment with proper guidance, knowledge. Its your home, your society. Falling prey to nominal amount can ruin your and many people’s future altogether. We provide free guidance for redevelopment. Know the realities and take cautious and confident steps towards Happy Future. To know more call us : 9223419450

पुनर्विकास भूलभुलैया मोफत परिसंवाद. आपल्या इमारतीच्या / जागेच्या / सोसायटीच्या पुनर्विकास (Redevelopment) प्रक्रियेत जात...
10/12/2014

पुनर्विकास भूलभुलैया मोफत परिसंवाद. आपल्या इमारतीच्या / जागेच्या / सोसायटीच्या पुनर्विकास (Redevelopment) प्रक्रियेत जात असताना सुरुवातीलाच योग्य माहिती घेऊन भविष्यातल्या अडचणी दूर ठेवण्यासाठी पुनर्विकासासंबंधीत महत्वपूर्ण मार्गदर्शन देणारा कार्यक्रम.

कष्टाने साकारलेलं तुमचं  घर आता पुन्हा एकदा नवं होणार आहे. इमारतीचा पुनर्विकास होणार आहे. आहे त्यापेक्षा मोठं घर मिळणार ...
01/12/2014

कष्टाने साकारलेलं तुमचं घर आता पुन्हा एकदा नवं होणार आहे. इमारतीचा पुनर्विकास होणार आहे. आहे त्यापेक्षा मोठं घर मिळणार म्हणून आनंद होतोय . पण हा आनंद कायम ठेवायचा तर खबरदारी घ्यायला हवी . आपली बाजू खंबीरपणे मांडणारे कोणीतरी जाणकार हवे जेणेकरुन भविष्यातल्या अडचणी दूर ठेवता येतील. आम्ही तत्पर आहोत आपल्याला मदतीचा हात देण्यासाठी . पुनर्विकासासंबंधीच्या सखोल मार्गदर्शनासाठी संपर्क साधा. 9223419450

14/11/2014
12/11/2014

Address

128, Yashwant Shopping Centre, Carter Road No. 7, Near Railway Station
Borivli
400066

Telephone

9223419450

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YashRaj & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YashRaj & Associates:

Share