Chiplun Market

Chiplun Market This page motive is promoting Chiplun Market.

14/09/2023

Self Employed-No Income Proof: Those who are having owned business like, shop, contractor, manufacturer, trader etc. but most of the transactions done in cash and don't have any proof.

चिपळूण येथून ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांचा "१३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ संपूर्ण भारतात तसेच परदेशात घरपोच पाठवत ...
21/08/2021

चिपळूण येथून ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांचा "१३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ संपूर्ण भारतात तसेच परदेशात घरपोच पाठवत आहोत.
चिपळूण येथे सर्व ठिकाणी फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध..

Home Delivery(All Over India)
For Order & More Details
Whatsapp: https://wa.me/919527680701
Contact: 9527680701 📞
(श्रीस्वामी समर्थांच्या पुरातन मठांतील १३५ चरणपादुकांची अत्यंत दुर्मिळ सविस्तर माहिती, लेख व फोटो यांचा एकत्रित संग्रह...)
सदर ग्रंथ तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील व्हॉटसअप लिंक वर क्लिक करून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मेसेज करा
https://wa.me/919527680701
किंवा खालील नंबरवर संपर्क करा..
निलेश साळवी: 9527680701 📞

"भारतरत्न" व क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर श्री. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या घरी आज श्री स्वामी समर्थांचा बहुचर्चित "१३५ चर...
18/08/2021

"भारतरत्न" व क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर श्री. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या घरी आज श्री स्वामी समर्थांचा बहुचर्चित "१३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ पोहचला...
(सदर ग्रंथ चिपळूण येथून संपूर्ण भारतात तसेच परदेशात घरपोच पाठवत आहोत. चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल.)
प्रत्येक स्वामी समर्थांच्या संग्रही नक्की असावा असा अप्रतिम ग्रंथ...
(या रक्षाबंधन निमित्त आपल्या
भाऊ - बहिणींना एक अनमोल भेट स्वरूपात देण्यासाठी एक सुंदर पुस्तकं)
Home Delivery (All Over India)
For Order & More Details,
Whatsapp: https://wa.me/919527680701
Or Call: 9527680701 📞
💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹
ग्रंथाचे नाव: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुरातन मठांतील १३५ चरणपादुका... 💐

लेखक व संशोधक:
श्री. संजय नारायण वेंगुर्लेकर 💐

(महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात घरपोच पाठवत आहोत.)
सदर ग्रंथ तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील व्हॉटसअप लिंक वर क्लिक करून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मेसेज करा
https://wa.me/919527680701
किंवा खालील नंबरवर संपर्क करा..
निलेश साळवी: 9527680701 📞
💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹

स्वामींचा सदर ग्रंथ चिपळूण येथून संपूर्ण भारतात घरपोच पाठवत आहोत.(चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल.)या रक्षाबंधन निम...
17/08/2021

स्वामींचा सदर ग्रंथ चिपळूण येथून संपूर्ण भारतात घरपोच पाठवत आहोत.
(चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल.)
या रक्षाबंधन निमित्त तुमच्या सोनेरी
भाऊ-बहिणींना स्वामींचा
"१३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ भेट देवून आपल्या पवित्र नात्याचा आनंद द्विगुणित करा...
टीप: (रक्षाबंधन साठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातून मोठ्या प्रमाणात बुकींग चालू आहे.
स्वामींचा सदर ग्रंथ आपण आपल्या नातेवाईकांच्या घरी एक अनमोल भेट स्वरूपात पाठवू शकता.
साक्षात श्री स्वामी समर्थांना त्यांच्या चरणपादुकांसह तुमच्या नातेवाईकांच्या घरी पाठविण्याचे सुख, समाधान व पुण्य तुम्हाला नक्कीच लाभेल.)

Home Delivery (All Over India)
For Order & Enquiry
Whatsapp: https://wa.me/919527680701
Contact: 9527680701 📞

जजमेंट, शुभ लग्न सावधान,
श्री पार्टनर हे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले तसेच श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या जीवनचरित्राचा कित्येक वर्षे साक्षेपी अभ्यास करुन श्रीस्वामींच्या जीवनचरित्रावर आधारित नव्या सिनेमाची निर्मीती करीत असलेले तरुण तडफदार मराठी दिग्दर्शक श्री.समीरदादा रमेश सुर्वे यांच्या घरी आज श्री स्वामी समर्थांचा
"१३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ पोहोचला...

चिपळूण येथून "श्री समर्थांच्या १३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ भारतातील तसेच परदेशातील स्वामी भक्तांना घरपोच पाठवत आहोत.टी...
15/08/2021

चिपळूण येथून "श्री समर्थांच्या १३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ भारतातील तसेच परदेशातील स्वामी भक्तांना घरपोच पाठवत आहोत.
टीप: चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल. (Cash On Delivery Available)

श्री स्वामी समर्थांचे एक सर्वोत्तम पुस्तकं संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील स्वामी भक्तांना घरपोच पाठवत आहोत.
(वाढदिवस, रक्षाबंधन, तसेच इतर कोणत्याही मंगल समयी भेट देण्यासाठी एक दिव्य सोनेरी ग्रंथ)
Home Delivery (All Over India)
For Order & Enquiry
Whatsapp: https://wa.me/919527680701
Contact: 9527680701

ग्रंथाचे नाव: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुरातन मठांतील १३५ चरणपादुका... 💐
लेखक व संशोधक:
श्री. संजय नारायण वेंगुर्लेकर 💐

सदर ग्रंथ तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील व्हॉटसअप लिंक वर क्लिक करून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मेसेज करा
https://wa.me/919527680701
किंवा खालील नंबरवर संपर्क करा..
निलेश साळवी: 9527680701 📞

चिपळूण येथून स्वामींचा खालील ग्रंथ संपूर्ण भारतात रोज घरपोच पाठवत आहोत.(चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल)साक्षात अनं...
14/08/2021

चिपळूण येथून स्वामींचा खालील ग्रंथ संपूर्ण भारतात रोज घरपोच पाठवत आहोत.
(चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल)

साक्षात अनंतकोटी ब्रम्हांडनायक
श्री स्वामी समर्थांना आपल्या घरी आमंत्रित करावा, असा दिव्य ग्रंथ...(राखी पौर्णिमे निमित्त भेट देण्यासाठी संपूर्ण भारतातून बुकींग चालू आहे.)
For Order & More Details,
Whatsapp: https://wa.me/919527680701
Or Call: 9527680701 📞

ग्रंथाचे नाव: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुरातन मठांतील १३५ चरणपादुका...

लेखक व संशोधक:
श्री. संजय नारायण वेंगुर्लेकर
टीप: (सदर ग्रंथ म्हणजे श्री समर्थांच्या सर्व मठांतील १३५ चरणपादुकांचा एक परिपूर्ण संग्रह आहे. श्रींच्या १३५ चरणपादुकांचे रोज घरच्या घरी दर्शन घेणे, म्हणजे सर्व स्वामी भक्तांसाठी एक सोनेरी अनुभव आहे. सदर ग्रंथ आपल्या देवघरात किंवा देवाऱ्यात स्थानापन्न करावा, व रोज नित्य नियमित पणे त्याची मनोभावे पूजा व वाचन करावे, ही सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती...) 💐🙏🌹
ll श्री स्वामी समर्थ ll
For Order, Whatsapp On:
https://wa.me/919527680701
Or Call: 9527680701 📞
💐🙏श्रीस्वामी समर्थांच्या मठांतील १३५ चरणपादुकांचा सविस्तर माहिती व फोटो यांचा एकत्रित संग्रह...
💐🙏सर्व स्वामी भक्तांसाठी घरच्या घरी श्री समर्थांच्या १३५ चरणपादुका दर्शनाची एक अप्रतिम व अलौकिक भेट...
💐🙏सदर ग्रंथ तुमच्या घरी मागविणे, म्हणजे साक्षात श्री समर्थांना तुमच्या घरी आमंत्रित करणे होय...
💐🙏सदर ग्रंथात स्वामींच्या खालील मठांतील एकूण १३५ चरणपादुकांचे परिपूर्ण दर्शन(सर्व माहिती व छायाचित्रासह) प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१. अक्कलकोट
२. अक्कलकोट परिसर
३. सोलापूर - उस्मानाबाद - बीड
४. सांगली
५. सातारा
६. कोल्हापूर
७. बेळगाव
८. गोवा
९. कोकण
१०. मुंबई
११. ठाणे
१२. पुणे
१३. नाशिक - नगर
१४. अकोला - नागपूर
१५. बडोदा
💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹
(महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात घरपोच पाठवत आहोत.)
सदर ग्रंथ तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील व्हॉटसअप लिंक वर क्लिक करून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मेसेज करा
https://wa.me/919527680701
किंवा खालील नंबरवर संपर्क करा..
निलेश साळवी: 9527680701 📞

02/08/2021

एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनात खदखदत असलेला एक विचार...
जर चिपळूण शहर इस्त्राईल मध्ये असते, तर 22 जुलै 2021 रोजी तासाभरात अनेक हेलिकॉप्टर्स आकाशात घिरट्या घालताना नक्कीच अनुभवले असते... कारण या देशासाठी सर्वोच्च स्थानी असणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशातील नागरिकांचा जीव..

काल चिपळूण शंकरवाडी येथे माझ्या एका जिवाभावाच्या मित्राकडे मदत घेवून गेलो असताना सर्व कुटुंबाकडून 22 जुलै ची भयानक परिस्थिती ऐकली आणि स्तब्ध झालो. त्या दिवशी सकाळी 7 पासून पुढचे 24 तास त्यांच्या घरातील 25 ते 30 जण घराच्या गच्चीवर अडकून पडले. यात त्यांच्या घरातील लहान मुलां पासून ते वयोवृद्ध मंडळी असे सर्व होते. गच्चीला छत नव्हते. होते ते फक्त मोकळे आकाश आणि त्यातून कायम पडणारा प्रचंड पाऊस. तसेच घराच्या अंगणात खाली एक मोठा सर्प आला होता... तसेच अजून काय काय होते देवास ठावूक....
पुराचे पाणी गच्चीच्या लेव्हल वर आले होते.
सर्व जण भुकेने व तहानेने व्याकुळ पूर्ण 24 तास होते. शहरात अनेक ठिकाणी ही भयानक परिस्थिती होती.
कुठे होते आपले वायुदल व हेलिकॉप्टर्स? का नाही पोहचू शकत अशा अटीतटीच्या प्रसंगी आपल्या नागरिकांसाठी?
महापूर ओसरल्यानंतर दीड दमदीच्या नेते व मंत्री यांना लगेच हेलिकॉप्टर्स मिळतात, पण त्यावेळी नाही मिळाली.
कोणत्याही देशासाठी त्यांचे नागरिक हा सर्वोच्च केंद्रबिंदू असला पाहिजे आणि तो असलाच पाहिजे.
आपल्या देशात नक्की काय चालू आहे?
आपण जगातील महासत्ता बनण्याच्या गप्पा मारतो..
पण प्रत्यक्षात आपण किती षंढ आहोत, हे आम्ही चिपळूणकरांनी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवले...
#22 जुलै_2021
ाण_वास्तव

पटलं तर नक्की शेयर करा...
नाहीतर नेहमी प्रमाणे सोडून द्या...

निलेश साळवी.
(एक भारतीय नागरिक)
9527680701

आज गुरूवार शुभदिनी आमच्या चिपळूण मधील मार्कंडी येथील मठात महाराष्ट्रातून, भारतातून तसेच परदेशातून अनेक स्वामी भक्तांकडून...
15/07/2021

आज गुरूवार शुभदिनी आमच्या चिपळूण मधील मार्कंडी येथील मठात महाराष्ट्रातून, भारतातून तसेच परदेशातून अनेक स्वामी भक्तांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत असलेला
आमचा बहुचर्चित लोकप्रिय ग्रंथ स्वामींच्या चरणी भेट दिला.

ग्रंथाचे नाव:
अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ यांच्या पुरातन मठातील १३५ चरणपादुका संग्रह...

संशोधन आणि लेखक✒️:
श्री. संजय नारायण वेंगुर्लेकर

टीप: सदर ग्रंथासाठी Advanced Booking चालू आहे.
आजच आपली कॉपी बुक करा.
💐💐💐🌹🌹🌹
भारतात व भारताबाहेर घरपोच पाठवत आहोत.
सदर ग्रंथ तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील व्हॉटसअप लिंक वर क्लिक करून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मेसेज करा
https://wa.me/919527680701
किंवा खालील नंबरवर संपर्क करा..
निलेश साळवी: 9527680701 📞

जय शिवराय 🚩🚩🚩महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांच्या घरा- घरांत आणि मना- मनांत हिंदवी स्वराज्य आणि संस्कृती जोपासणारी ...
07/12/2020

जय शिवराय 🚩🚩🚩
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांच्या घरा- घरांत आणि मना- मनांत
हिंदवी स्वराज्य आणि संस्कृती जोपासणारी अप्रतिम
📜🚩'शिवदिनदर्शिका'- २०२१🚩📜
ऑर्डर तसेच अधिक माहितीसाठी व्हॉटसअप करा :9527680701

🚩📜शिवदिनदर्शिका बाबत थोडक्यात माहिती:
🚩सदर 📜शिवदिनदर्शिका ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माॅ साहेब जिजाऊ आणि शहाजीराजे या दैवतांचा आदर्श समोर ठेवून हिंदवी स्वराज्य व हिंदू धर्मातील सण,
चाली- रिती, रिती - रिवाज, परंपरा, साधु-संत जयंती तसेच
⛳🙏🏻३६५ दिवसाचे शिव दिनविशेष ⛳🙏🏻
व हिंदू धर्मावरती आधारीत आहे.
🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

🚩📜शिवदिनदर्शिकेचा मुख्य उद्देश:
🚩महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक बांधवांच्या घरा- घरांत आणि मना- मनांत शिवशाहीचा इतिहास जोपासणे, रुजवणे आणि वाढवणे हा आहे.
🚩छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा खरा इतिहास समाजातील प्रत्येकाला (खास करून २४ तासांपैकी किमान १५ तांस मोबाईल/इंटरनेटवर वेळ घालविणाऱ्या सध्याच्या डिजिटल युगातील तरुण पिढीला) समजला पाहिजे, किंबहुना तो समजावा व वाढीस लागावा, म्हणून महाराजांच्या काळातील घटना व घडामोडी शिवदिनदर्शिकेच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न...
🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

🚩सदर 📜शिवदिनदर्शिकेचा उपयोग तुम्ही कुठे करू शकता?
🚩तुम्ही तुमच्या घरातील भिंतींवर ही नक्कीच लावू शकता.
🚩तुम्ही तुमच्या नातेवाईक तसेच
मित्रपरिवारातील बांधवांना ही शिवदिनदर्शिका एका अनमोल भेटीच्या 🎁 स्वरूपात देवू शकता.
🚩लहान तसेच मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस आणि इतर मंगल प्रसंगी तुम्ही ही शिवदिनदर्शिका एक छोटी पण सुंदर 🎁भेट म्हणून त्यांना नक्कीच देवू शकता..
🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

सदर शिवदिनदर्शिका तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील नंबरवर फोन किंवा व्हॉटसअप करा, ही विनंती..
निलेश साळवी: 9527680701

धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩🚩🚩

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी रहस्यमय कादंबरी… ⚔️🚩प्रतिपश्चंद्र!🚩For Order Call Or Whatsapp On...
19/11/2020

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी रहस्यमय कादंबरी… ⚔️🚩प्रतिपश्चंद्र!🚩
For Order Call Or Whatsapp On: 9527680701 📞

लेखक: डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
(महाराष्ट्रात कुठेही होम डिलिव्हरी उपलब्ध)
सदर कादंबरी तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील नंबर वर फोन किंवा व्हॉटसअप करा.
निलेश साळवी: 9527680701

📖कादंबरी लिहिण्याचा मुख्य उद्देश:
🚩तेरावे शतक,सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन वेगवेगळ्या कालखंडांची सांगड घालणे हे माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं.
चोवीस तासांपैकी किमान अठरा तास मोबाइलवर वेळ घालवणाऱ्या तरुण पिढीसमोर भारताचा उदात्त इतिहास नव्या पिढीच्या भाषेत मांडणे आणि
तो त्यांना वाचायला, अनुभवायला लावणे, हा कादंबरी लिहिण्यामागचा मुख्य उद्देश आहे. अगदी सत्तर वर्षांच्या वृध्दापासून ते डिजिटल युगात वावरणाऱ्या तरुणांपर्यंत प्रत्येकाला ही कहाणी आवडेल.
लेखक -डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)

🚩🚩🚩⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

📖कादंबरी विषयी थोडक्यात:
🚩 ‘प्रतिपश्चंद्र’ ही एक रहस्यमय कादंबरी आहे. महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. त्याचा आवाका एकट्या माणसाच्या हाती कधीच येत नाही. कितीही शोध घेतला तरी काही धागे हातून निसटतात. या कादंबरीमध्ये असेच निसटून गेलेले धागे पकडून मी हा ‘प्रतिपश्चंद्र’रुपी मखमली अंगरखा विणला आहे. ही कादंबरी वाचताना त्याची ऊब वाचकाला सतत जाणवत राहील.
लेखक -डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)

🚩दुर्ग (शोध गडकिल्ल्यांचा)🚩स्पेशल दिवाळी अंक 2020 🎆🎇🚩महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले यांबाबत सुंदर माहिती देणारा खजाना...
16/11/2020

🚩दुर्ग (शोध गडकिल्ल्यांचा)🚩
स्पेशल दिवाळी अंक 2020 🎆🎇
🚩महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले यांबाबत सुंदर माहिती देणारा खजाना 🚩
(महाराष्ट्रात कुठेही होम डिलिव्हरी उपलब्ध)
Whatsapp: 9527680701 📞

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे… प्रतिपश्चंद्र!🚩‘प्रतिपश्चंद्र’मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्...
21/10/2020

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे… प्रतिपश्चंद्र!🚩

‘प्रतिपश्चंद्र’
मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती!

पुस्तकाचे नाव- प्रतिपश्चंद्र🚩
लेखक- डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
मूल्य - ३९०/- रुपये
प्रकाशन- न्यु इरा पब्लिकेशन, पुणे
प्रकार- मराठी ऐतिहासिक रहस्य कादंबरी🚩
पाने – ४३८
मूल्य- ३९०/- रुपये

‘प्रतिपश्चंद्र’
मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती!

कादंबरीची वैशिष्ट्ये:
🚩छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांचे आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत.
🚩गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांचे जीव घेतले… जीव दिले आहेत.
🚩चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!
🚩भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले ‘विजयनगर साम्राज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा दुवा कोणता?
🚩राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हाती कोणती गोष्ट लागली होती?
🚩तामीळनाडूमधील चिदंबरम मंदिरातील नटराजाची मुर्ती सातशे वर्षांपासून कोणते रहस्य उजागर होण्याची वाट पाहत आहे?
🚩स्वराज्याच्या सिंहासनाचे पुढे काय झाले…आज ते कुठे आहे?
🚩मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या ‘ग्रांडफादर्स क्लॉक’ किंवा ‘8 डे क्लॉक’ या घड्याळीचा याच्याशी काय संबंध?
🚩छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘आठ’ या अंकाचा संबंध!
🚩राजभवनात एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सव्वाशे वर्षांपूर्वी कोणती मौल्यवान वस्तू भिंतीत लपवून ठेवली आहे?
🚩बहिर्जींनी आठ शिलेदारांच्या हाती सोपविलेली ‘ती चावी’ कुठे आहे?
🚩मंत्रालयाला लागलेल्या आगीत नेमकी कोणती महत्त्वाची कागदपत्रे जळाली?
🚩छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?
🚩अशा शेकडो गूढ प्रश्र्नांची उत्तरे म्हणजे प्रतिपश्चंद्र!
गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे प्रतिपश्चंद्र!
🚩एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होतो आणि सुरू होतो एक अद्भुत, अनाकलनीय एक ऐतिहासिक प्रवास… कलेकलेने वाढत जाणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्राचा प्रवास!
🚩विजयनगर साम्राज्याकडून स्वराज्याच्या खांद्यावर आलेली एक जबाबदारी…
महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे रहस्य… प्रतिपश्चंद्र!
इतिसातील काही सत्य घटना आणि त्यात गुंफलेली लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, तितकेच प्रबळ प्रत्येक पात्र, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम, डोके बधीर करून टाकणारे सस्पेन्स, अद्भुत निसर्गवर्णन आणि अचूक आयुष्याचे तत्वज्ञान… एक अद्भुत मिश्रण!
दर्जेदार मराठी लिखाण!

प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे… प्रतिपश्चंद्र!🚩

मूल्य ३९० ➕ ५० (घरपोच डिलिव्हरी) = फक्त ४४०/-
हे पुस्तक 📖 आजच ऑर्डर करण्यासाठी आता लगेच कॉल करा ...किंवा WhatsApp वर Massage करू शकता .
संपर्क: 📲९५२७६८०७०१🙏✅

टीप: सदर पुस्तकाची विक्री पूर्णपणे प्रकाशकांच्या सहमतीने आणि परवानगीने करण्यात येत आहे. 🙏🙂💐

(टीप...तुमचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण पत्ता खाली कमेंट करा. तुम्हाला लवकरच संपर्क साधला जाईल.
धन्यवाद...!)
🚩जय शिवराय..🚩

ही कादंबरी तुम्ही तुमच्या घरी कशी मागवू शकता?
१. तुम्ही खालील नंबरवर कॉल किंवा Whatsapp मेसेज करून वरील कादंबरी तुमच्या घरी घरपोच मागवू शकता.
संपर्क: ९५२७६८०७०१
२. फक्त PREPAID ORDER स्वीकारल्या जातील.
३. तुम्ही गुगल पे, फोने पे किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता.
४. सदर कादंबरी ७२ तासांच्या आत (३ दिवसांत) तुम्हाला घरपोच पाठविली जाईल.

टीप: सदर कादंबरी महाराष्ट्रात कोणत्याही बुक स्टॉल तसेच कोणत्याही
E-Commerce प्लॅटफॉर्मवर विक्री साठी ठेवण्यात आलेली नाही..
आम्ही डायरेक्ट "लेखक ते वाचक" अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांच्या घरोघरी ही पाठवत आहोत..

तुमच्या घरी ही सुंदर कादंबरी मागविण्यासठी आजच संपर्क करा: 9527680701

धन्यवाद...🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🚩🚩

Address

Chiplun
415605

Telephone

7758017678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chiplun Market posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share