Shri Ram Construction and builder's

Shri Ram Construction and builder's Builders and developers

स्वप्नपूर्ती रो-बंगलो 💫💥📍प्लॉट नं 55 अक्षय कॉलनी राजगुरू नगर जवळ गोंदुर रोड धुळे.
02/09/2025

स्वप्नपूर्ती रो-बंगलो 💫💥
📍प्लॉट नं 55 अक्षय कॉलनी राजगुरू नगर जवळ गोंदुर रोड धुळे.

श्रीराम कन्स्ट्रक्शन बिल्डर्स🏠स्वप्नपूर्ती🏠🌸💮 शुभ मुहूर्त 💮🌸Start New site ....🏗️🏘️🏢
14/12/2023

श्रीराम कन्स्ट्रक्शन बिल्डर्स
🏠स्वप्नपूर्ती🏠
🌸💮 शुभ मुहूर्त 💮🌸
Start New site ....🏗️🏘️🏢

Work in progress 🏠 "स्वप्नपूर्ती"3BHK Bunglow's32,Akshay Colony Near Mahadev Mandir Wadel Road Dhule.
09/07/2022

Work in progress 🏠 "स्वप्नपूर्ती"
3BHK Bunglow's
32,Akshay Colony Near Mahadev Mandir Wadel Road Dhule.

14/12/2019

📜 *कापडणे जिल्हा परिषद गटात कार्य वृत्तांत अहवाल( दिनदर्शिका) प्रकाशित* 🗒.
*बापुसो रामकृष्ण खलाणे यांनी कापडणे गटात ५ वर्षात केलेल्या कामांचा कार्य वृत्तांत अहवाल (दिनदर्शिका) खासदार डॉ. सुभाष जी भामरे ,भाजपाचे जिल्हा नेते बाळासाहेब मनोहर भदाणे, सुभाष दादा देवरे ,संजय जी शर्मा ,प्राध्यापक अरविंद जाधव सर, किशोर सिंघव्ही,राम भदाणे,भाऊसाहेब देसले, विजय गजानन पाटील,देवेंद्र पाटील, प्रवीण पाटील,भटु वाणी, अमोल पाटील व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.*
*सदर प्रसंगी खा. सुभाष बाबा भामरे म्हणाले की, बापू खलाणे यांनी कोणत्याही पदावर नसताना धुळे तालुक्यात व कापडणे जि.प गटात शासनाकडून विविध योजनांचा निधी आणून विकास कामे केली व त्याचा अहवाल जनतेपुढे सादर करीत आहेत,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.व शुभेच्छा* 💐💐
सदर दिनदर्शिका श्री. अमित प्रदीप चौधरी यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आली.🧾🧾

लवकरच सुरू करत आहोत 1bhk व 2bhk...आज नवरात्री ८वी माळ या शुभ मुहूर्तावर श्री राम बिल्डर्स चे नविन जागेचे भूमी पूजन करतां...
06/10/2019

लवकरच सुरू करत आहोत 1bhk व 2bhk...
आज नवरात्री ८वी माळ या शुभ मुहूर्तावर श्री राम बिल्डर्स चे नविन जागेचे भूमी पूजन करतांना श्री बापूसो खलाणे.

1BHK
27/05/2019

1BHK

07/11/2018

🌸🌸🌸 शुभ दिपावली🌸🌸🌸

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत …
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... 😊

भव्य स्वप्नातलं भव्य घर  स्वप्नपूर्ती बंग्लोज...2bhk banglows plot area 800sqConstruction 1200sqMore detail's   99235349...
08/03/2018

भव्य स्वप्नातलं भव्य घर स्वप्नपूर्ती बंग्लोज...
2bhk banglows
plot area 800sq
Construction 1200sq
More detail's 9923534980

Work in progress...swapnpurti 3
13/02/2018

Work in progress...swapnpurti 3

08/10/2017

Address

21, Vrunadavn Colony Walwadi Shivar
Dhulia
424002

Telephone

9923534980

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ram Construction and builder's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share