Patil Solar Solutions

Patil Solar Solutions Providing complete solar solutions: Rooftops, Solar Pumps, Hybrid Inverters & Expert Repairs. ☀️⚡

महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाटील सोलर सोलुशन्स  #पाटिलसोलर
01/07/2026

महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पाटील सोलर सोलुशन्स

#पाटिलसोलर

01/04/2026

पाटील सोलर सोल्युशन्स
Patil Solar Solutions

Solar Water Pump Service, Solar Water Pump, Solar

30/03/2026

Empowering one roof at a time! ⚡☀️

Successfully completed another Solar Rooftop Installation by Patil Solar Solutions! 🛠️

शून्य वीज बिल आणि हरित ऊर्जेकडे टाकलेले हे आणखी एक यशस्वी पाऊल. पर्यावरणाचे रक्षण आणि पैशांची बचत... आता दोन्ही शक्य आहे! 🌱💸

आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आमच्या सन्माननीय ग्राहकांचे मनःपूर्वक आभार. 🙏

Go Green, Go Solar! ☀️

तुमच्या घरासाठी सोलर बसवायचंय? आम्हाला DM करा किंवा कॉल करा: 📞 +91-9209384500

Solar Rooftop System, Pmsurya Ghar Yojna, Solar Subsidy, Solar Panels

पाटील सोलर सोल्युशन्स, Patil Solar Solutions, Solar System, Rooftop Solar, Solar, PMSurya Ghar Yojna,  On Grid Solar Sys...
26/03/2026

पाटील सोलर सोल्युशन्स, Patil Solar Solutions, Solar System, Rooftop Solar, Solar, PMSurya Ghar Yojna, On Grid Solar System, Off grid Solar System

25/03/2026

Patil Solar Solutions, Solar System, Solar, Solar rooftop system, solar Subsidy, solar Subsidy, Solar solutions, PM Suryaghar Yojana

रमजान ईदच्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्याकडून सुख, शांती आणि भरभराटीच्या मनःपूर्वक शुभेच्छा....
21/03/2026

रमजान ईदच्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्याकडून सुख, शांती आणि भरभराटीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

ईद मुबारक!🌙

सस्नेह नमस्कार! 🙏गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, आमच्या 'पाटील सोलर सोल्युशन्स' या नव्या प्रतिष्ठानचा शुभारंभ संपन्न होत...
18/03/2026

सस्नेह नमस्कार! 🙏

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, आमच्या 'पाटील सोलर सोल्युशन्स' या नव्या प्रतिष्ठानचा शुभारंभ संपन्न होत आहे. ☀️

या आनंददायी प्रसंगी आपण सहकुटुंब उपस्थित राहून आमच्या या नव्या वाटचालीला आशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

🗓️ दिनांक: गुरुवार, १९ मार्च २०२६
🕙 वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: स्टेट बँके जवळ, मालेगाव रोड, डोणगाव.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे! 💐

आपला नम्र: विवेक बाजड आणि समस्त बाजड परिवार

सस्नेह नमस्कार! 🙏गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, आमच्या 'पाटील सोलर सोल्युशन्स' या नव्या प्रतिष्ठानचा शुभारंभ संपन्न होत...
18/03/2026

सस्नेह नमस्कार! 🙏

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, आमच्या 'पाटील सोलर सोल्युशन्स' या नव्या प्रतिष्ठानचा शुभारंभ संपन्न होत आहे. ☀️

या आनंददायी प्रसंगी आपण सहकुटुंब उपस्थित राहून आमच्या या नव्या वाटचालीला आशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

🗓️ दिनांक: गुरुवार, १९ मार्च २०२६
🕙 वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: स्टेट बँके जवळ, मालेगाव रोड, डोणगाव.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे! 💐

आपला नम्र: विवेक बाजड आणि समस्त बाजड परिवार

Address

Malegaon Road
Dongaon
443303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Solar Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share