SOLAR Technologies

SOLAR Technologies Solar Energy Company It is a new solar venture focused on off-grid,on grid and power plant applications. Shekhar Daribe.

SOLAR Technologies is a solar power plant design, installation and commissioning company that believes in bringing electricity to every household. We want to bring energy independence to people where people would have their own power source when they need it. Our mission is to provide reliable energy source at an affordable cost. SOLAR Technologies was founded with a strong belief that solar energ

y is going to be alternative to fossil fuels especially in Indian circumstances. It is not only clean energy but it is an economical option for various applications. SOLAR Technologies was founded in July 2017 by Pranmay Patil (Solar PV Engineer) & Mr. Our founders have vast experience in the field of solar, which enables us to access latest technology and identify quality products.

NET-METERING Solar Projects साठी मोठी संधी!NDCR (Imported) Panels मुळे प्रति kW ₹10,000 पर्यंत बचत होऊ शकते.ही संधी 31 ड...
27/08/2026

NET-METERING Solar Projects साठी मोठी संधी!

NDCR (Imported) Panels मुळे प्रति kW ₹10,000 पर्यंत बचत होऊ शकते.

ही संधी 31 डिसेंबर 2026 पर्यंत.

तुमची नेमकी बचत जाणून घेण्यासाठी तुमचं Light Bill WhatsApp करा.

📞 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

24/08/2026

Banking आणि GSC नंतरही Solar फायदेशीर आहे!

9 ते 5 मध्ये जास्तीत जास्त Solar वापरा, योग्य capacity ठेवा आणि GSC नंतरची Net Saving पहा.

जवळपास ₹10 प्रति Unit Net फायदा मिळू शकतो.

तुमचं Light Bill WhatsApp करा आणि 48 तासांत Free Solar Impact Report मिळवा.

📞 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

23/08/2026

Solar लावलं की GSC लागतो — हे खरं आहे.

पण GSC नंतरही Solar तुमची saving कमी करत नाही; उलट मोठी Net Saving मिळू शकते.

तुमचं Light Bill आम्हाला WhatsApp करा आणि 48 तासांत Free Solar Impact Report मिळवा.

📞 Call / WhatsApp: 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

22/08/2026

MSEB चे बदललेले नियम तुमच्या Business च्या Light Bill वर परिणाम करू शकतात.

तुमचा Business 9 ते 5 चालत असेल, तर Solar मुळे प्रति Unit ₹10 पर्यंत Net बचत होऊ शकते.

तुमचं Light Bill WhatsApp करा आणि 48 तासांत Free Solar Impact Report मिळवा.

📞 Call / WhatsApp: 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

अक्षय ऊर्जा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!ऊर्जेचा स्रोत अखंड, प्रगतीची दिशा अनंत!घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांसा...
20/08/2026

अक्षय ऊर्जा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ऊर्जेचा स्रोत अखंड, प्रगतीची दिशा अनंत!

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांसाठी विश्वासार्ह Solar Partner — SolarTech.

Best Quality Solutions | Lifelong Services | Unmatched Expertise

📞 Call / WhatsApp: 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

🇮🇳 आपल्या व्यवसायाला Light Bill पासून आजच स्वतंत्र करा!दर महिन्याचा वाढता Light Bill तुमच्या Business च्या नफ्यावर परिणा...
14/08/2026

🇮🇳 आपल्या व्यवसायाला Light Bill पासून आजच स्वतंत्र करा!

दर महिन्याचा वाढता Light Bill तुमच्या Business च्या नफ्यावर परिणाम करत असेल, तर आता वेळ आहे SolarTech कडे वळण्याची.

Best Quality Solutions | Lifelong Service | Unmatched Expertise

आजच SolarTech शी संपर्क साधा आणि Free Site Visit Book करा.

📞 Call / WhatsApp: 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115


तुमच्या Solar Project च्या किमतीइतकाच Insurance Cover मिळवा!SolarTech सोबत Solar बसवताना आता तुमच्या Solar System ला मिळ...
13/08/2026

तुमच्या Solar Project च्या किमतीइतकाच Insurance Cover मिळवा!

SolarTech सोबत Solar बसवताना आता तुमच्या Solar System ला मिळवा Free Insurance.

यामध्ये संरक्षण मिळतं:
• आग, नैसर्गिक आपत्ती, वीज, वादळ, पूर आणि भूकंप
• चोरी आणि घरफोडी
• Manufacturing Breakdown (यांत्रिक बिघाड)

तुमच्या Solar Project साठी Free Site Visit आजच Book करा.

📞 Call / WhatsApp: 8484 933 055

📍 Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

सोलर बसवताना फक्त Panel नाही, तर योग्य Solar Partner निवडणं महत्त्वाचं आहे.तुमच्या घरासाठी दर्जेदार Solution, विश्वासार्...
11/08/2026

सोलर बसवताना फक्त Panel नाही, तर योग्य Solar Partner निवडणं महत्त्वाचं आहे.

तुमच्या घरासाठी दर्जेदार Solution, विश्वासार्ह Service आणि योग्य Planning — हेच ठरवतं तुमची दीर्घकालीन बचत.

दर्जा जो विश्वास देतो
सेवा जी कायम साथ देते
कौशल्य जे जास्त बचत करून देते

SolarTech सोबत तुमच्या घरासाठी योग्य Solar Solution जाणून घ्या.

फ्री साइट व्हिजिट आत्ताच बुक करा.

Call / WhatsApp: 8484 933 055

स्टेशन रोड, MSEB समोर, हॉटेल स्टेटस इन मागे, इचलकरंजी – 416115

kolhapur

07/08/2026

🚨 Commercial & Industrial Solar Projects साठी मोठी Update!

जर तुम्ही Factory, Hospital, Hotel, Warehouse किंवा कोणत्याही Commercial Property साठी Solar Project करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

आजच SolarTech शी संपर्क साधा आणि तुमच्या Project साठी मोफत Site Survey बुक करा.

📍 Station Road, Opposite MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

📞 Call / WhatsApp: 8484 933 055

₹78,000 पर्यंत सरकारी सबसिडीचा लाभ घेऊन तुमच्या घराचे Light Bill कायमचे कमी करण्याची हीच योग्य वेळ.PM Surya Ghar योजनेअं...
01/08/2026

₹78,000 पर्यंत सरकारी सबसिडीचा लाभ घेऊन तुमच्या घराचे Light Bill कायमचे कमी करण्याची हीच योग्य वेळ.

PM Surya Ghar योजनेअंतर्गत ग्राहकांना ₹78,000 पर्यंत सरकारी सबसिडी मिळू शकते. 31 मार्च 2027 पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्या.

SolarTech कडून मिळवा:
• मोफत साइट सर्व्हे
• योग्य सोलर सिस्टमची निवड
• सबसिडी प्रक्रियेत संपूर्ण मार्गदर्शन
• दर्जेदार इंस्टॉलेशन आणि विश्वासार्ह सेवा

आज निर्णय घ्या आणि पुढील अनेक वर्षे तुमच्या Light Bill मध्ये मोठी बचत करा.

Address:
Station Road, Opp. MSEB, Behind Hotel Status Inn, Ichalkaranji – 416115

Call / WhatsApp:
84849 33055

Address

Station Road, Opposite MSEB, Behind Hotel Status Inn
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+91 7620762036

Alerts

Be the first to know and let us send you an email when SOLAR Technologies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SOLAR Technologies:

Shortcuts

Share