Glaze Systems

Glaze Systems Aluminium system Aluminium sliding Windows,Doors ,Sliding folding Door,Slim Doors ,Tilt and Turn Windows,Acp & HPL cladding Facde glazing

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ग्लेज सिस्टम परिवाराकडून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 🚩स्वराज्याची संकल्पना प्रत्यक...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ग्लेज सिस्टम परिवाराकडून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 🚩

स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे, धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टी यांचे जिवंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी केवळ राज्य निर्माण केले नाही, तर स्वाभिमान आणि स्वसंरक्षणाची प्रेरणा प्रत्येकाच्या मनात रुजवली.

जय भवानी ! जय शिवाजी ! 🚩

ग्लेज सिस्टम या जागतिक दर्जाच्या प्रीमियम विंडोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये खालील पदांसाठी त्वरित भरती सुरू आहे. जर आपणही स्वत...
18/02/2026

ग्लेज सिस्टम या जागतिक दर्जाच्या प्रीमियम विंडोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये खालील पदांसाठी त्वरित भरती सुरू आहे. जर आपणही स्वत:च्या करिअर सोबत कंपनीच्या उत्कर्षासाठी उत्सुक आहात तर मग ही पोस्ट आपल्यासाठीच !

सेल्स एक्झिक्युटिव - 01

मार्केटिंग एक्झिक्युटिव - 04

अनुभवी उमेदवारांना प्राधान्य ! फ्रेशर अप्लाय करू शकतात ! चांगले संभाषण कौशल्य, स्वताची टू व्हीलर आवश्यक !

ग्लेज सिस्टम,
53/2 मंत्री मळा रोड, ईश्वरपूर.
9371325299

Address

Fac:53/2Mantri Mala Road
Islampur
415409

Opening Hours

Monday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919403470099

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Glaze Systems posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Glaze Systems:

Shortcuts

Share