King of plumbing

King of plumbing Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from King of plumbing, Plumbing service, Jaysingpur.

छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन   कडून आज दि:- 7 नोव्हेंबर रोजी पक्षी सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना पक्षांबद्दल माहिती देण...
06/11/2022

छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन
कडून आज दि:- 7 नोव्हेंबर रोजी पक्षी सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना पक्षांबद्दल माहिती देण्यात आली.

 #वन्यजीव सप्ताह  1 ते 7  #ऑक्टॉबर 2022  निमित्त राष्ट्रीय विद्यालय तमदलगे स्कूल तमदलगे मध्ये मानव वन्यजीव संघर्ष,तसेच ज...
07/10/2022

#वन्यजीव सप्ताह 1 ते 7 #ऑक्टॉबर 2022 निमित्त राष्ट्रीय विद्यालय तमदलगे स्कूल तमदलगे मध्ये मानव वन्यजीव संघर्ष,तसेच जंगल वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टॉबर 2022 निमित्त राष्ट्रीय विद्यालय तमदलगे स्कूल तमदलगे मध्ये मानव वन्यजीव संघर्ष,तसेच जंगल वन्यप्राणी सवर्धनबद्दल माहिती देण्यात आली
या कामात वनपाल हातकणंगले रॉकी देसा, वनरक्षक मोहन देसाई, वनरक्षक खामकार.... यांचासोबत वन्यजीव बचाव पथकाचे मालोजीराव माने .अक्षय मगदूम, गणेश नांदेश्वर याचा सहभाग होता.. सवर्धनबद्दल माहिती देण्यात आली
या कामात वनपाल हातकणंगले रॉकी देसा, वनरक्षक मोहन देसाई, वनरक्षक खामकार.... यांचासोबत वन्यजीव बचाव पथकाचे मालोजीराव माने .अक्षय मगदूम, गणेश नांदेश्वर याचा सहभाग होता..

आजरोजी वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर २० २ २ शिवाजी विद्यापीठ मधील डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजी येथे डायरेक्टर डॉ. सपाले सर,...
05/10/2022

आजरोजी वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर २० २ २ शिवाजी विद्यापीठ मधील डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजी येथे डायरेक्टर डॉ. सपाले सर, प्रा. अमोल कुलकर्णी सर ; निसर्ग वन्यजीव इतिहास संशोधक श्री राम यादव सर, श्री. आर एस कांबळे वन क्षेत्रपाल करवीर, विजय पाटील वनपाल करवीर, आर. एस मुल्लाणी वनरक्षक करवीर, एस एस हजारे वनरक्षक, राहूल जोनवाल वनरक्षक, छत्रपती वाईल लाईफ फाऊंडेशन चे सभासद व विद्यार्थी यांचे मार्फत सप्ताह साजरा करणेत आला श्री राम यादव यानी शाहूकालीन कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग इतिहास याबाबत मार्गदर्शन केले. छत्रपती फाऊंडेशनचे सभासद यानी मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत मार्गदर्शन केले

 #वन्य जीव सप्ताहवन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टॉबर 2022 निमित्त सेंट पौल इंटरनॅशनल स्कूल हातकणंगले मध्ये मानव वन्यजीव संघर्ष...
04/10/2022

#वन्य जीव सप्ताह
वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टॉबर 2022 निमित्त सेंट पौल इंटरनॅशनल स्कूल हातकणंगले मध्ये मानव वन्यजीव संघर्ष,तसेच जंगल वन्यप्राणी सवर्धनबद्दल माहिती देण्यात आली
या कामात वनपाल हातकणंगले रॉकी देसा, वनरक्षक मोहन देसाई, वनरक्षक खामकार.... यांचासोबत वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार, अक्षय मगदूम, विनायक माळी, मालोजीराजे माने, प्रतीक रयत, अलमतीन बांगी, आकाश कार्वेकर याचा सहभाग होता..

01/10/2022

#गरबा_तो_लड़कियों_का_फैशन_है
#गरबा_महोत्सव
#गरबा
#गरबा_डांडिया

01/10/2022

#गरबा_तो_लड़कियों_का_फैशन_है
#गरबा_महोत्सव
#गरबा

Core catting 👍👍👍☺️.  9922303712
31/07/2019

Core catting 👍👍👍☺️. 9922303712

happy New year  2019.......
31/12/2018

happy New year 2019.......

🙍🙎🙋🙋
12/03/2018

🙍🙎🙋🙋

7020911080... akshay v m...
30/10/2017

7020911080... akshay v m...

👷👷👷.कोर कटीगcor cutting 👷👷......
28/09/2017

👷👷👷.कोर कटीगcor cutting 👷👷......

Address

Jaysingpur

Telephone

9922303712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when King of plumbing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share