Krushna Nandaji Takras

Krushna Nandaji Takras Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krushna Nandaji Takras, Contractor, Jintur.

प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आ.श्री.नानाभाऊ पटोले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
05/06/2023

प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आ.श्री.नानाभाऊ पटोले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...💐🎂
Nana Patole Indian National Congress - Maharashtra

06/02/2023

आज जिंतूर येथे ज्येष्ठ पत्रकार विजयजी चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त कस्तुरबा गांधी विद्यालय जिंतूर येथे आमचे मित्र प्रा.विठ्ठल कांगणे सर यांचे भव्य व्याख्यान आयोजित केले होते प्रसंगी त्यांची भेट झाली. यावेळी राजेभाऊ थिटे, गोपाल मामा रोकडे, प्रा.बुधवंत सर, बाळासाहेब घुगे, भारत काळे आदि उपस्थित होते.
Vitthal Kangane Krushna Takras

Contractor

Suresh Kundlikrao Nagre Indian National Congress - Maharashtra
05/02/2023

Suresh Kundlikrao Nagre Indian National Congress - Maharashtra

19/11/2022

मा.राहु जी गांधी यांची शेगाव येथील जाहीर सभा.

Bharat Jodo Bharat Jodo
Rahul Gandhi Suresh Kundlikrao Nagre

देशाचे नेते मा.खा.श्री.राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.सुरेश...
14/11/2022

देशाचे नेते मा.खा.श्री.राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.सुरेश भैया नागरे यांच्यासोबत दिलखुलास चर्चा केली.
Bharat Jodo Bharat Jodo
Rahul Gandhi Nana Patole
Suresh Kundlikrao Nagre

लोकनेते संसदरत्न स्व.राजीवजी सातव साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
21/09/2022

लोकनेते संसदरत्न स्व.राजीवजी सातव साहेब
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
15/08/2022

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त माझ्या सर्व युवक बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
12/08/2022

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त माझ्या सर्व युवक बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
11/08/2022

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Address

Jintur
431510

Telephone

+919623109876

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushna Nandaji Takras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushna Nandaji Takras:

Share

Category