Contech Projects & Infra Pvt. Ltd.

Contech Projects & Infra Pvt. Ltd. Experienced real estate developer with a passion for creating innovative and sustainable communities. Let's shape the future of living together.

Driven by a commitment to excellence and a desire to exceed expectations, I strive to deliver projects that enhance the lives of those who call them home.

Con-Tech Foundation Day 202616 years of excellence in Real Estate & Infrastructure. Building trust. Shaping the future.O...
18/01/2026

Con-Tech Foundation Day 2026

16 years of excellence in Real Estate & Infrastructure. Building trust. Shaping the future.

On our 16th Foundation Day, we thank our dedicated team, valued partners, clients, and well-wishers who have believed in our journey and grown with us.
Every milestone is a reflection of your support.

Celebrating Con-Tech Projects & Infra Pvt. Ltd.
Driven by purpose. Focused on the future.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्या देशाच्या गौरवाचा, स्वातंत्र्याचा आणि एकतेचा उत्सव! संविधानाने दिलेल्या स्वा...
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या देशाच्या गौरवाचा, स्वातंत्र्याचा आणि एकतेचा उत्सव! संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या आणि अधिकारांच्या शपथेला उजाळा देत, देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा हा क्षण आहे.

चला, या दिवशी आपल्या मातृभूमीच्या विकासासाठी नवा संकल्प करूया. प्रत्येकाला समानता, बंधुत्व, आणि न्याय यांचा प्रत्यय देणारे स्वप्न साकार करण्यासाठी हातात हात घालूया.

जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳

#प्रजासत्ताकदिन #जयहिंद #भारत

चंद्राचा कंदील घरावरीचांदण्यांचे तोरण दारावरी..क्षितीजाचे रंग रांगोळीवरीदिवाळीचे स्वागत घरोघरी..!शुभ दीपावली… #दिवाळी   ...
31/10/2024

चंद्राचा कंदील घरावरी

चांदण्यांचे तोरण दारावरी..

क्षितीजाचे रंग रांगोळीवरी

दिवाळीचे स्वागत घरोघरी..!

शुभ दीपावली…

#दिवाळी

आंब्याच्या पानांची केली कमान,अंगणात काढली रांगोळी छान,आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,आपट्याची पाने देऊन करा साजरा..दसरा व व...
12/10/2024

आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची पाने देऊन करा साजरा..
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला किर्ती दिली.रतन टाटा सर यांच्या निधनाने उ...
10/10/2024

पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला किर्ती दिली.

रतन टाटा सर यांच्या निधनाने उद्योगजगताची एक युगान्तिका समाप्त झाली आहे. त्यांच्या वैचारिक श्रीमंतीला आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला आणि लखलखीत कारकिर्दीला... विनम्र अभिवादन.

🙏🏻 रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!घटस्थाप...
03/10/2024

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

श्री गणेशाचं स्वागत आपल्या स्वतःच्या घरी करा.. रेडी पझेशन रो बंगलोज उपलब्ध. "स्वराज्य सदन" पोदार इंटरनॅशनल स्कुल समोर, क...
24/08/2024

श्री गणेशाचं स्वागत आपल्या स्वतःच्या घरी करा..
रेडी पझेशन रो बंगलोज उपलब्ध. "स्वराज्य सदन" पोदार इंटरनॅशनल स्कुल समोर, कुंडल रोड, विटा.
संपर्क: ९९७५५६२००९, ७४२०८३४६६४.

श्री गणेशाचं स्वागत आपल्या स्वतःच्या घरी करा..१ व २ बी. एच. के. फ्लॅट व शॉप त्वरित उपलब्ध. "स्वराज्य शक्ती" मेन रोड, साल...
24/08/2024

श्री गणेशाचं स्वागत आपल्या स्वतःच्या घरी करा..
१ व २ बी. एच. के. फ्लॅट व शॉप त्वरित उपलब्ध. "स्वराज्य शक्ती" मेन रोड, सालईवाडा, सावंतवाडी.
संपर्क: ९४०३३१९०७३, ७४२०८३४६६४.

Remembering two Great Indian Souls -Mahatma Gandhi & Lal Bahadur Shastri.Gandhi Ji taught us the path of Non-violence an...
02/10/2023

Remembering two Great Indian Souls -Mahatma Gandhi & Lal Bahadur Shastri.
Gandhi Ji taught us the path of Non-violence and Truth and Shastri Ji directed us to live a life of Sacrifice. Respect to the legends on their birthday.

राखीच्या धाग्यापेक्षा जास्तमहत्वाच असतं एका भावानेआपल्या बहिणीच्या पाठीशीखंबीरपणे उभे राहणे…रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्...
30/08/2023

राखीच्या धाग्यापेक्षा जास्त
महत्वाच असतं एका भावाने
आपल्या बहिणीच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहणे…
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशास्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना श...
15/08/2023

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा

Address

Real Estate Builders & Construction Company, Swarajya’ 106/107, Dattaji Park, 2020/KH, 8th Ln
Kolhapur
416008

Opening Hours

10am - 6pm

Telephone

+917420834664

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Contech Projects & Infra Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Contech Projects & Infra Pvt. Ltd.:

Share