27/05/2025
🔔 कामाची संधी – ITI विद्यार्थ्यांसाठी!
🛗 LiftWay Elevators Private Limited – कोल्हापूर
आमच्या कंपनीसाठी इलेक्ट्रीशियन हेल्पर / ट्रेनी पदासाठी भरती सुरू आहे.
काम कोल्हापूर व आजूबाजूच्या साइट्सवर असेल.
👨🔧 फ्रेशर्स चालतील | पगार ₹8,000 + प्रवास भत्ता
🔧 काम शिकवून घेतले जाईल – ट्रेनिंगसह कमवा!
📈 लांब पल्ल्याची करिअर संधी
📍 ठिकाण – कोल्हापूर व परिसर
📞 इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा: 7083737676 (Call / WhatsApp)
📝 संख्येची मर्यादा आहे – लवकर अर्ज करा!