Raut Construction Groups

Raut Construction Groups Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Raut Construction Groups, Mohol.

05/09/2022
29/08/2022
For more informationContact -
29/08/2022

For more information
Contact -

घराचं बांधकाम करताय !तेही स्वस्त दरात पाहिजे !अनुभवी व्यक्ती पाहिजे ! *तो ही दिर्घनुभवी* चिंता नसावी !मग आजच संपर्क करा ...
14/07/2021

घराचं बांधकाम करताय !
तेही स्वस्त दरात पाहिजे !
अनुभवी व्यक्ती पाहिजे !
*तो ही दिर्घनुभवी*

चिंता नसावी !
मग आजच संपर्क करा !
तेही अगदी स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीचे मटेरियल मध्ये तर

*राऊत कन्स्ट्रक्शन* आपल्यासाठी घेऊन येत आहे.

सर्व प्रकारची *आरसीसी* नवीन राे हाऊस, बंगलो, कमर्शियल बिल्डिंग व रेसिडेंशल बिल्डिंगचे बांधकाम अगदी योग्य दरात ( *लॉक अँड की* ) तेही चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून तसेच काम दिलेल्या वेळेत आणि लवकरात लवकर व वेळेत पूर्ण करून मिळेल.

१.ग्राहकांच्या पसंतीच्या टाईल्स, पेंट्स, ग्रॅनाईट व मारबल, दरवाजे वापरण्यात येतील.
२.तसेच प्रत्येक वेळेस होणाऱ्या कामाची पूर्ण माहिती देण्यात येईल.

१.RCC-स्टील- राजुरी/त्रिशुल-
सिमेंट- अल्ट्राटेक / अंबुजा
खडी/डस्ट- वाळू उत्तम प्रकारची.

२.वीट बांधकाम-लाल मातीच्या वीट मध्ये बांधकाम असेल.

३.टाईल्स-2*2 vetrified टाईल्स हॉल,किचन,बेडरूम
18*12 dado टाईल्स बाथरूम व किचन वॉलसाठी
12*12 टाईल्स WC साठी
४.प्लम्बिंग-सर्व pipe फिटिंग ही concealed असेल या मध्ये वापरले जाणारे सर्व नळ हे ब्रँडेड असतिल.wc भांडे चांगल्या क्वालिटी चे तसेच वॉश बेसिन चांगले असेल.
५.इलेक्ट्रिकल काम- चांगल्या दर्जाचे पाईप्स मध्ये wire pollycab असेल.
६.पेंटिंग-आत मध्ये ऑइल बॉण्ड ,बाहेरून अपेक्स
७.खिडक्या-3 ट्रॅक अल्युमिनियम
८.दरवाजे-मुख्य दरवाजा सागवानी/बेडरूम लाकडी /बाथरूम दरवाजे pvc
९.किचन- ब्लॅक ग्रॅनाईट व सोबत ब्रँडेड सिंक भांडे
१०.दार चौकट-मुख्य दरवाजा लाकडी चौकट/बाथरुम ग्रॅनाईट चौकट.
११.इलेक्ट्रिकल प्रत्येक रूम मध्ये किमान 5 पॉईंट

*राऊत कन्स्ट्रक्शन*
राजश्री नगर ,अनगर
*Er. नेमिनाथ राऊत*
☎️ +91 9860085895
☎️+91 9503994465

11/07/2021

स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते.
तुम्हालाही स्वतःचे घर बांधायचेय?
मग विचार कसला करताय?

वास्तुशास्त्राप्रमाणे तुमचे गृहस्वप्नं आम्ही पूर्ण करू तेही आपल्या बजेटमध्ये, उत्तम क्वॉलिटी चे दर्जेदार आणि योग्य दरामध्ये .

Raut Construction घेऊन आले आहे - आपल्याला हंव अगदी तसं घर.

तुमचे स्वप्न साकार करणे झाले अजूनच सोपे.

चला तर मग त्वरीत संपर्क करा.
Er. Neminath Raut
📱+919860085895
📱+919503994465

Construction Groupsis group of various business activites run under single roof mainly consulants.architects engineer co...
11/07/2021

Construction Groups
is group of various business activites run under single roof mainly consulants.architects engineer contractor event mangement, our objectives/moto is to design construct various types building as per the requirment of respective clients .by providing all effort strengths &keep customer clients satisfy in all respect.

स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते.तुम्हालाही स्वतःचे घर बांधायचेय? मग विचार कसला करताय?वास्तुशास्त्राप्रमाणे तुमचे ग...
16/06/2021

स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते.
तुम्हालाही स्वतःचे घर बांधायचेय?
मग विचार कसला करताय?

वास्तुशास्त्राप्रमाणे तुमचे गृहस्वप्नं आम्ही पूर्ण करू तेही आपल्या बजेटमध्ये, उत्तम क्वॉलिटी चे दर्जेदार आणि योग्य दरामध्ये .

Raut Construction घेऊन आले आहे - आपल्याला हंव अगदी तसं घर.

तुमचे स्वप्न साकार करणे झाले अजूनच सोपे.

चला तर मग त्वरीत संपर्क करा -
Er. Neminath Raut.
📱+919860085895
📱+919503994465

अधिक माहितीसाठी संपर्क 9860085895, 9503994465
14/06/2021

अधिक माहितीसाठी संपर्क 9860085895, 9503994465

Construction Groupsis group of various business activites run under single roof mainly consulants.architects engineer co...
08/04/2019

Construction Groupsis group of various business
activites run under single roof mainly
consulants.architects engineer contractor event mangement, our objectives/moto is to design construct various types building as per the requirment of respective clients .by providing all effort strengths &keep customer clients satisfy in all respect.

Local business

Address

Mohol
413214

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+919860085895

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raut Construction Groups posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share