Malhar Constructions and Developer's

Malhar Constructions and Developer's ●Building Design ●Architectural design ●Land Developer ●Building Construction ●Consultancy

शेळ्या मेंढ्या पाळणारी माणसे आज इथे तर उद्याचा पत्ता नाही.  #धनगर  ❤️      ✨
09/08/2026

शेळ्या मेंढ्या पाळणारी माणसे
आज इथे तर उद्याचा पत्ता नाही.
#धनगर

❤️ ✨

शिवसेना ⛳️     ❤️  ✨
01/07/2026

शिवसेना ⛳️

❤️ ✨

ऑपरेशन टायगर ३.०लवकरच
30/06/2026

ऑपरेशन टायगर ३.०

लवकरच

शिवसेना वर्धापन दिनाच्या सर्व शिवसैनिकना हार्दिक शुभेच्छा 💐💐         ✨
19/06/2026

शिवसेना वर्धापन दिनाच्या सर्व शिवसैनिकना हार्दिक शुभेच्छा 💐💐

लवकरच १४ आमदार [ धाराशिव लोकसभेचे ३ आमदार ]१७३ नगरसेवक [धाराशिव शहरातील ५ नगरसेवक ]३८ जिल्हा परिषद सदस्य यांचा लवकरच शिव...
18/06/2026

लवकरच
१४ आमदार
[ धाराशिव लोकसभेचे ३ आमदार ]
१७३ नगरसेवक
[धाराशिव शहरातील ५ नगरसेवक ]
३८ जिल्हा परिषद सदस्य
यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश
💯 ⛳️⛳️
जय महाराष्ट्र

दिवस दुसरा:- मंत्री महोदय मा ना श्री प्रतापजी सरनाईक साहेब समवेत       ✨
06/06/2026

दिवस दुसरा:- मंत्री महोदय मा ना श्री प्रतापजी सरनाईक साहेब समवेत

*आज युवासेना धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख पदी श्री किरण भैया गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल उमरगा येथे निवास्थानी जाऊ...
25/04/2026

*आज युवासेना धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख पदी श्री किरण भैया गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल उमरगा येथे निवास्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच युवासेनेच्या धाराशिव जिल्हा संघटनेतील पदाधिकारी, आणि भविष्यातील संघटनात्मक बांधणी बद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळी युवासेना तुळजापूर विधनसभा अध्यक्ष, समन्वयक, नळदुर्ग शहर प्रमुख आकाश कांबळे (नळदुर्गकर), आणि वेगवगळे विभागाचे प्रमुख पदाधिकारी उपस्तिथ होते.*


*वाढलेली प्रत्येक दाढी ही शिवसेनेच्या संघर्षाचा इतिहास सांगून जाते*शिवसैनिक म्हणजे समाजासाठी झोकून दिलेला कार्यकर्ता 🚩🚩 ...
23/04/2026

*वाढलेली प्रत्येक दाढी ही शिवसेनेच्या संघर्षाचा इतिहास सांगून जाते*
शिवसैनिक म्हणजे समाजासाठी झोकून दिलेला कार्यकर्ता
🚩🚩

#युवासेना ✨

🚩 ‘महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलणे अनिवार्यच’; प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला पाठिंबा!धाराशिव: “महाराष्ट्र राज्...
23/04/2026

🚩 ‘महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलणे अनिवार्यच’; प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला पाठिंबा!
धाराशिव: “महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रताप सरनाईक साहेब यांनी मांडलेली भूमिका अत्यंत रास्त असून, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा येणे गरजेचे आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांना मराठी समाज यापुढे साथ देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका युवासेना जिल्हा सरचिटणीस निखिल काशिनाथ घोडके यांनी व्यक्त केली आहे.
सदावर्ते यांच्यावर घणाघाती टीका
या विषयावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या टीकेचा निखिल घोडके यांनी समाचार घेतला. “वकिली पेशाला कलंक असलेल्या सदावर्ते यांनी मराठी अस्मितेवर बोलू नये. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०८ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या व्यक्तीला माहीत नसावे, हे दुर्दैव आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशांसाठी सुपारी घेऊन काम करणाऱ्या या ‘दलाल’ प्रवृत्तीने मराठी माणसाला आव्हान देऊ नये,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मराठी अस्मितेसाठी खंबीर पाठिंबा
• मराठी भाषेचा आदर: महाराष्ट्राची मायबोली असलेल्या मराठीचा आदर करणे हे प्रत्येक व्यावसायिकाचे कर्तव्य आहे.
• ग्राहकांची भूमिका: ज्या व्यावसायिकांना मराठी बोलणे मान्य नाही, त्यांना मराठी ग्राहक यापुढे सहकार्य करणार नाहीत.
• अभिनंदन: मनसेच्या ‘रिक्षावर मराठी स्टिकर’ मोहिमेचे निखिल घोडके यांनी स्वागत केले असून, सरनाईक साहेब यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“आम्ही मराठी म्हणून सरनाईक साहेब यांच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करतो. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
— निखिल काशिनाथ घोडके
(युवासेना जिल्हा सरचिटणीस, धाराशिव)
🚩 जय महाराष्ट्र! 🚩

शिवसैनिकांची ताकद _🚩💯धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏
21/04/2026

शिवसैनिकांची ताकद _🚩💯

धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏

Address

Main Road
Mumbai
400001

Telephone

+919511758438

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Constructions and Developer's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malhar Constructions and Developer's:

Shortcuts

Share