28/07/2026
आपण सर्वांना कळवताना आनंद होतो की, शुभम् कंस्ट्रक्शन च्या आज वरच्या बांधकाम क्षेत्रातील कामगिरी चा आढावा घेऊन *दैनिक उद्याचा मराठवाडा*
*च्या वतीने मला**”प्रराईड ऑफ मराठवाडा”* *हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे* त्याबद्दल बद्दल त्यांचे व आपण सर्वांनी सदैव ठेवलेला विश्वास आणि आशीर्वाद त्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🏽💐💐 !!!
आपला- *इंजीनियर. तुषार नंदूरकर*
*शुभम कन्स्ट्रक्शन्स, नांदेड* Tushar Nandurkar