Manoj Khande Patil

Manoj Khande Patil Buisnessman, Enterpuner, Socail Worker.

सर्वसामान्य लोकांचे कैवारी,शेतकरीपुत्र,बीड जिल्हा लोकसभा खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्द...
06/07/2026

सर्वसामान्य लोकांचे कैवारी,
शेतकरीपुत्र,
बीड जिल्हा लोकसभा खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!
तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि भरभराटीची सतत उधळण होत राहो.
आरोग्य, सुख-समृद्धी आणि समाधानाने तुमचे जीवन नेहमी उजळून निघो.
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि येणारे प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी अधिक यशस्वी ठरो.
🎁 तुमचा आजचा दिवस खूप खास जावो आणि पुढील आयुष्य आनंदमय होवो! 🌟

19/03/2026

*┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀--*
गुरुवार, दि. १९ एप्रिल २०२६...
शालीवाहन शके १९४८ चा चैत्र पाडवा.

मराठी वर्षाच्या प्रथम दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा!

येणारे नवीन वर्ष आपणांस आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Thane/Beed
Navi Mumbai (New Mumbai)

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 6:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Khande Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share