Skyline Civil Constructions

Skyline Civil Constructions Skyline Civil Constructions
Services :- Structure Repair, External Plaster, External Painting, Waterproofing, RCC Work, Plumbing All Types Civil Work Done.

 Thanks to all the members Happy to perform Muhurat pooja on 21th Dec 2025Nature of work:- .  . .
21/12/2025


Thanks to all the members
Happy to perform Muhurat pooja on 21th Dec 2025

Nature of work:-
.

.
.


05/12/2025


05/12/2025



मे. स्काईलाइन सिव्हील कन्स्ट्रक्शन्स ही इमारत दुरुस्ती व नवीन इमारत उभी करणे, बंगलो, रु-हाऊस बनवणे व कलर कामे करत आहे.आम...
08/09/2025

मे. स्काईलाइन सिव्हील कन्स्ट्रक्शन्स ही इमारत दुरुस्ती व नवीन इमारत उभी करणे, बंगलो, रु-हाऊस बनवणे व कलर कामे करत आहे.

आम्ही मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागात यशस्वीरित्या अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत.

आमच्या ग्राहकांना गेल्या सात वर्षांपासून उत्कृष्ट असे आम्ही काम करत आहोत.

आमचे कंपनी मध्ये इंजिनिअर व अनुभवी सुपरवायझर आहेत

रो- हाऊस, बँगलो, न्यू आरसीसी बिल्डिंग व अशा प्रकारच्या सर्व सिव्हिल ची कामे करतो.

#जुने इमारत दुरुस्ती व स्ट्रक्चर ऑडिट.

री-प्लास्टरिंग.

जुन्या आरसीसीचे पुनर्वसन.

बाह्य आणि अंतर्गत कलर क्रॅक फिलिंग.

प्लंबिंग लाइन चे सर्व कामे करतो.

टेरेस आणि बाहेरली वॉल वॉटरप्रूफिंग.

टेरेस वॉटरप्रूफिंग मेम्बरन शेट, केमिकल कोटिंग, टेरेस एमएस शेड.

ड्रेनेज लाइन जुनी दुरुस्ती व नवीन लाईन जोडून देतो.

पीसीसी, ड्रेनेज चेंबर, पेव्हर्स आणि चेकर टाइल्स लावणे.

फ्लॅट इंटर्नल फर्णीचर, स्टाईल, फाॅल सीलिंग आणि कलर सर्व कामे केली जातील.

मे. स्काईलाइन सिव्हिल कन्स्ट्रक्शन विविध नामांकित पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या अधिकृत आहे.

एशियन पेंट
आयसीआय पेंट
डुलेक्स पेंट
बिर्ला व्हाइट

कार्यालय : - गळा क्रमांक 02 गणेश विहार. CHSL. सेक्टर, 01, प्लॉट नंबर 87. #सानपाडा #नवी_मुंबई.

नवनाथ सोळगे: - 9004646791
सचिन. : - 8268406813.
#मुंबई, #नवी_मुंबई, #पुणे आणि पूर्ण महाराष्ट्रात.

 ्षाबंधन          90764 67917 / 9004646791 / 8268406813 /  97689 89787कृषिराज चव्हाण Sachin Solage Navnath Solage Navnat...
09/08/2025

्षाबंधन


90764 67917 / 9004646791 / 8268406813 / 97689 89787
कृषिराज चव्हाण Sachin Solage Navnath Solage Navnath Solage

02/08/2025
 Thanks to all the members Happy to perform Muhurat pooja on 22th June 2025Nature of work:- .  . .
22/06/2025


Thanks to all the members
Happy to perform Muhurat pooja on 22th June 2025

Nature of work:-
.

.
.


Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Skyline Civil Constructions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Skyline Civil Constructions:

Share