15/01/2018
" माउली हार्डवेअर "
तर्फे
भाग्यवान ग्राहक दर महा योजने चा आठवा लकी ड्रॉ.आज 15/01/2018 रोजी सकाळी 11 ला संपन्न झाला, भाग्यवान ग्राहक योजनेचे आठवे भाग्यवान विजेते श्री नवनाथ विठ्ठल गाजरे.
राहणार : नांदुरमधमेश्वर, ता.निफाड, जि.नाशिक.
प्रो. अंशु पाटकर