10/03/2021
*'वृंदावन पार्क' येथे flat बुक करण्याचे काही फायदे लक्षात घ्या*
1. आपला संपूर्ण प्रॉजेक्ट हा MAHA RERA अंतर्गत आहे।
म्हणजेच आपल्याला कोणत्या ही बैंक चे लोन मिळून जाईल।
RERA NO. P52100027482
आपले लोकेशन पुणे-सोलापूर हाईवे पासून अगदी जवळच म्हणजेच 300 मीटर वर आहे.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच मगरपट्टा सिटी चा 'RIVER VIEW CITI' हा खूप मोठा प्रोजेक्ट लवकरच लॉन्च होत आहे.
त्याचे फायदे आपल्याला रेट बद्दल भविष्यत होतिलच.
आम्ही तुम्हाला लवकरात लवकर flat चा ताबा देणार आहोत.
(सेप्टेंबर २०२१ मधे तुम्हाला ताबा मिळेल.)
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे रेट
आपण 21लाख 50हजार मधे संपूर्ण खर्च सहीत flat देते आहोत
(Flat चॉइस केल्यानंतर आपन बजेट मधे थोडेफार कमी जास्त करुच)