23/08/2025
ओतूर ता.जुन्नर, जि.पुणे येथील श्री आत्माराम अण्णा पानसरे यांनी एकरी ११२ टन उसाचे उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून सन्मानित करण्यात आले. मातीपरीक्षण करून जमिनीला कोणते अन्नद्रव्य कमी आहे याची माहिती घेऊन सर्व ट्रीटमेंट सुहा अग्रोनिक टीम सहकाऱ्यांकडून देण्यात आली यात त्यांनी सेंद्रिय,जैविक तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर केला. पूर्ण पानसरे कुटुंबाचे त्याबद्दल अभिनंदन आणि चालू वर्षा साठी शुभेच्छा.
#गांडूळ #ऊसशेती #ऊस
अतिशय उत्तम पद्धतीने सेंद्रिय जैविक आणि रासायनिक खतांचा वापर करून सत्कार घेतानाच आनंद काही औरच.गांडूळ खात निंबो....