18/12/2021
महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी जेवणाची व्यवस्था असणारं,
चव आणि स्वाद सगळंच भन्नाट असणारं,
तुमच्या थाटाला शोभणारं,
"सायबांचा वाडा", या हॉटेलचं उदघाटन प्रसंगी उपस्थित राहण्यास येत आहे,
प्राजक्ता माळी सिनेअभिनेत्री - फेम महाराष्ट्राची हास्यजत्रा !
#स्थळ : पुणे - सातारा रोड ,श्रीराज वॉशिंग सेंटर च्या बाजूला,पाचवड,सातारा - ४१२८०३
Google Location : https://goo.gl/maps/bEUn6H12jcivVAJB9