19/10/2026
यश मोठं असतं तेव्हा, जेव्हा ते इतरांचं आयुष्यही सुंदर बनवतं.
ज्ञान, सेवा आणि माणुसकीचा आदर्श जपणाऱ्या सुधा मूर्ती यांना मानाचा मुजरा.
या नवरात्रीत साजरा करूया स्त्रीशक्तीचा, संस्कारांचा आणि प्रेरणादायी विचारांचा उत्सव.
आकार लाइफस्पेसेसच्या वतीने सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!