06/07/2026
🏠 1000 Sq.ft घर बांधताना कोणत्या गोष्टींचा खर्च येतो? 💰
अनेक लोक फक्त RCC COST पाहतात आणि बाकी खर्च विसरतात. ⚠️
📌 Foundation
📌 Architecture Fees
📌 Plan Approval
📌 RCC Work
📌 Brick Work
📌 Plaster
📌 Electrical Work ⚡
📌 Plumbing 🚰
📌 Flooring
📌 Doors & Windows 🚪
📌 Painting 🎨
📌 Interior Work 🛋️
✅ योग्य Budget Planning केल्यास अनपेक्षित खर्च टाळता येतो आणि घराचे काम सुरळीत पूर्ण होते.
📞 संपर्क:
9822008045 | 9518751248
📍 Bharati Vidyapeeth, Ambegaon-46
🏡👷♂️💰