Bupposo Electro Solutions

Bupposo Electro Solutions Bupposo Electro solutions deals with the services for Electrical and electronics work. ex. Installation, repairing,electrical wiring and maintenance.

Peaceful places make peoples peaceful and powerful.
08/06/2023

Peaceful places make peoples peaceful and powerful.

Digambara
24/04/2023

Digambara

रयत राज्यम स्वराज्यम शिवजयंती2023
19/02/2023

रयत राज्यम स्वराज्यम शिवजयंती2023

Hi friends Bupposo electro Solution ,Big Announce Year end offer till 31Dec 2021
04/12/2021

Hi friends Bupposo electro Solution ,Big Announce Year end offer till 31Dec 2021

Offer till 30 November 2021
22/11/2021

Offer till 30 November 2021

We are  open Service After corona & lockdownCall 9096305494Geyser installation repairing and cleaning call 9 a.m. to 9 p...
20/08/2021

We are open Service After corona & lockdown
Call 9096305494
Geyser installation repairing and cleaning call 9 a.m. to 9 p.m. Pimpri-Chinchwad City

Dear friends 😊🙏covid-19 आयुर्वेदि काढ़ा & मसाला पावडर के साथ strong रोगप्रतिरोधक शक्ती तयार कीजिए आपने शरीर में.  Humble ...
18/07/2020

Dear friends 😊🙏
covid-19 आयुर्वेदि काढ़ा & मसाला पावडर के साथ strong रोगप्रतिरोधक शक्ती तयार कीजिए आपने शरीर में.
Humble Request for you.🙏🙏
We have make & put positive videos on Corona virus in our YouTube channel for society for help fight with Corona (Didn't negative msg & videos) During last 1 months (in my some illness.)
See this three 3 videos
1)https://youtu.be/yw0HtlgDjsk

2)https://youtu.be/6SdXZc5zNFI

3)https://youtu.be/CRI6d_bbRVM

This +ve videos send your family, friends whatsup, Facebook,insta, linkdin all social media & All people. ,put+ve thought s there Life.This is humble Request for you friends.
Subscribe & share plz.🙏🙏
We can do +ve value added During Corona period for society.

Regards
Vinayak Shivaji pawar &Team.
🙏🙏,🙏

कोरोना मध्ये आयुर्वेदिक काढा सेवन करा,शरीरात रोगप्रतिकारक शक्ती व आरोग्य सेतु निर्माण करा
09/07/2020

कोरोना मध्ये आयुर्वेदिक काढा सेवन करा,शरीरात रोगप्रतिकारक शक्ती व आरोग्य सेतु निर्माण करा

https://youtu.be/yw0HtlgDjsk मसाला पावडर link. सूचक महाराष्ट्र राज्य... हे Aaurvedic काढा आपण सेवन करून आपल्या शरीरात आरोग्य सेतु निर्माण करू .....

🌹कोरोना मंदी,व्यवसायांची सुवर्णसंधी.💐आज संपुर्ण देश व जग कोरोना च्या महामरीच्या संकटात सापडला आहे,यामुळे लाखों लोकांचे ज...
31/05/2020

🌹कोरोना मंदी,
व्यवसायांची सुवर्णसंधी.💐

आज संपुर्ण देश व जग कोरोना च्या महामरीच्या संकटात सापडला आहे,यामुळे लाखों लोकांचे जीवन प्रवासचा अंत झाला आहे,आशा करतो हा कोरोना मृत्यूचा तांडव लवकरच थांबेल, व जनजीवन पुर्व पदावर येण्याच विश्वास आपण सर्वजण बाळगु या.निसर्ग आपणा सर्वणा कोरोना विरुद्ध लढण्याची शक्ती देऊ दे.
कोरोना मुळे आपल्या देशाला व राज्यतील व्यवसाय-उद्योगला मोठं आर्थिक नुकसान झाल आहे.आपल्या राज्यतील, बाहेरील कामगार वर्ग व उद्योग वर्ग हे त्यांच्या राज्य मध्ये जाऊन बसले आहेत स्वतःचं जीव वाचण्यासाठी, असो. आपल्या महाराष्ट्र वर संकट कोसळला तर त्याचं सामना आपल्या भूमीपुत्रणा करवा लागतो आणि आपण ते करत हि आहोत,आपण या संकटाला हद्दपार करून राहूच.माझ्या या तडफदार व तरुण मित्राना सांगणं आहे,कि आपण का बरं व्यवसाय करायचं नाय,आपल्या समोर इतकी मोठीं आर्थिक फळी निर्माण झाली आहे ,( निसर्गाने आपल्या समोर एक सुवर्णसंधी आणून दिल आहे.)ते आपण सर्व तरुण भरून काढू शकतो,याच मला विश्वास आहे. या व्यवसाय उद्योग मध्ये भरारी मारू या आणि आपल्या राज्यसोबत स्वतःच व देशाचं विकास साधू या.
आपण उद्योग कसं सुरू करु शकतो, Big Dream,start small.या उक्ती प्रमाणे सुरवात करू शकतो. आपण कोणते कोणते व्यवसाय करू शकतो,
1 labour कॉन्ट्रॅक्ट च licene काढून आपण जिथे राहतो त्या शहरात labour supply करू शकतो,(construction labour , painting labour, gardening labour, welding labour...)

आशे बरेच उदाहरण देता येतील.

2) Service industry मध्ये योगदान देता येईल , त्यासाठी shop act licen काढावं लागेल,एक laptop व pc चं गरज लागेल.तुमच्या घरातून हा व्यवसाय करू शकता. त्यासाठी तुम्हाल service provide करणाऱ्या कंपनी सोबत करार करून काम मिळू शकत. उदाहरण courier Seva ,food delivery Seva, Flipkart, Amazon सारखे सेवा देणाऱ्या कंपनी आहेत लोकल मध्ये त्याच शोध घ्यावा.
Local for viocol चा जोम धरत आहे सध्या यावर लक्ष ठेवा.
माझं मत आहे माझ्या तडफदार व तरुण मित्रांनो व्यवसायात उद्योग मध्ये उंच भरारी घेऊ. कोरोना नंतर येणाऱ्या 1ते 2 वर्षच आपल्या समोर व्यवसाय उद्योग ची सुवर्णसंधी आहे. सर्व सुरळीत झाल्यावर जे लोंढेच्या लोंढे गेले आहेत ते दुप्पट लोंढे घेऊन येतील यात शंका नाही,माझ्या surname च्या साहेबाचं comments माहीतच असेल!आपण सारे महाराष्ट्र युवक उद्योग करून प्रगती करू व आपल्या राज्याच व देशच विकास साधू .
घरी राह, सुरक्षीत राह😊

विनायक शिवाजी पवार
MD
बुपोसो इलेक्ट्रो सोल्युशन
Pcmc Pune.

आज Bupposo Electro Solutions या आपल्या संस्थाचा 3 ऱ्या स्थापना दिवसच्या हार्दिक शुभेच्छा.  तीन वर्षांपूर्वी एक विचाराणे ...
10/05/2020

आज Bupposo Electro Solutions या आपल्या संस्थाचा 3 ऱ्या स्थापना दिवसच्या हार्दिक शुभेच्छा. तीन वर्षांपूर्वी एक विचाराणे व एक संकल्प घेऊन
सुरुवात केली होती आज या संस्थेने एक रोपाच आकार घेतला आहे,आपल्या मार्गानं प्रगती करत आहे,आज तीन वर्षे पूर्ण झाले आज एक नवा व मोठ्या संकल्प घेत आहोत,येणाऱ्या सण 2030 मध्ये संस्थेचा प्रसार प्रचार पुर्ण भारत भर करूयात आपलं व संस्थेचा विकास व प्रगती साधु या... आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या मंगलमय व हार्दिक शुभेच्छा.


विनायक शिवाजी पवार
MD बुपोसो इलेक्टरो सोल्युशन

Stay home, stay safe...
07/05/2020

Stay home, stay safe...

Address

Goyal Ganga Near Aditya Birla Hospital Chinchwad
Pune
411033

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919096305494

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bupposo Electro Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bupposo Electro Solutions:

Share