29/11/2025
स्वतःचे घर घ्यायचे आहे पण सुरवातीला पैसे भरायला पैसे नाही मग काळजी करू नका जर तुमची हफ्ते भरायची तयारी आणि cibil व्यवस्थित असेल तर बाकी सहकार्य आम्ही करू.
VIP group ह्यांनी आणले आहे घर प्रत्येकासाठी तुम्ही प्रयत्न करा सहकार्य आम्ही करू.
५०० sqft
६०० sqft
६७५ sqft प्रशस्त मोठे फ्लॅट
२४ तास प्यायचे पाणी, स्वतंत्र पार्किंग, स्वामींचे मंदिर, मेन चौका पासून हाकेच्या अंतरावर, शाळा ,मंदिर बस स्टॉप, दवाखाना, मंडई सर्व जवळच,
RERA REGISTER PROJECT
नियम अटी लागू*