12/11/2023
वसुबारसीने करुया सुरुवात, धनाची पूजा, प्रेमाचा दिवा, लक्ष्मीचा वसा, सौभाग्याचा पाडवा, भाऊबिजेचा जिव्हाळा, ऋणानुबंध नात्यांचा, घेऊन सारा, दिवाळी सण करु! 🌺”शुभ-दिपावली ” 🌺
आपणास व आपल्या परिवारास सुमेरु ग्रुपतर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…