18/02/2022
माणसाच्या जन्माला येऊनही कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचा वस्तुपाठ या मातीला घालून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..!!🚩🚩
#शिवजयंती #छत्रपतीशिवराय #मराठीअस्मीता