JMT Temple Art Contractor

JMT Temple Art Contractor Tidke Temple Construction” the organization was established in the year 2001 with a large infrastructure and is situated at Pune (Maharashtra, India).

We are the one of the Leading Temple Architect and Executor for Hindu Temples.

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
02/11/2024

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात धन, आरोग्य आणि सुख येवो. तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद न...
29/10/2024

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात धन, आरोग्य आणि सुख येवो. तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद नांदो. या खास दिवशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा!

तिडके बंधू मंदिर शिखर गुंबज निर्माता हमारे यहा आकर्षक और सुंदर मंदिर शिखर डिझाईन सभामंडप आरसीसी वर्क महाद्वार स्टोन वर्क...
19/06/2024

तिडके बंधू मंदिर शिखर गुंबज निर्माता हमारे यहा आकर्षक और सुंदर मंदिर शिखर डिझाईन सभामंडप आरसीसी वर्क महाद्वार स्टोन वर्क पेंटिंग और सभी प्रकार के शिखर का काम उचित दाम मे किया जायेगा.
संपर्क- 9970518255

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,आषाढी एकादशीच्या श...
29/06/2023

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा"

. “टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी ”...
11/06/2023

. “टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी ” #पालखीसोहळा #पंढरीवारी #आळंदी #आनंदसोहळा

ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणिसंताचा देशा…दरीदरीतून नाद गुंजलामहाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा"महाराष्ट्र दि...
01/05/2023

ज्ञानाच्या देशा ,
प्रगतीच्या देशा आणि
संताचा देशा…
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा"
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

लक्ष्मीचा वास होवोसंकटांचा नाश होवोशांतीचा वास राहोधनाची बरसात होवोअक्षय्य तृतीयेच्या हार्दिक  शुभेच्छा
22/04/2023

लक्ष्मीचा वास होवो

संकटांचा नाश होवो

शांतीचा वास राहो

धनाची बरसात होवो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशा रोहन कार्यक्रमा निमित्त वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे आमदार सुन...
29/03/2023

श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशा रोहन कार्यक्रमा निमित्त वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे आमदार सुनिल अण्णा शेळके जिल्हा परिषद सदस्य नितिन भाऊ मराठे व ग्रामस्थ मंडळी यांनी शिल्पकार जनार्दन माधवराव तिडके यांचा सत्कार केला.

Never forget the sacrifices of our great freedom fighters. Follow in their footsteps and strive to make your country the...
26/01/2023

Never forget the sacrifices of our great freedom fighters. Follow in their footsteps and strive to make your country the best in the world. Happy Republic Day!

आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
07/01/2023

आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

25/12/2022
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णु, महेश्वरा!! • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! ॐ दत्त जयंतीच्या हार्दिक शु...
07/12/2022

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णु, महेश्वरा!! • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! ॐ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Wagholi
Pune
415525

Alerts

Be the first to know and let us send you an email when JMT Temple Art Contractor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JMT Temple Art Contractor:

Share