01/03/2026
**“वाढदिवस तर दरवर्षी येतो, पण यावर्षी तो अशा ठिकाणी साजरा करायचा ठरवलं जिथे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादांची खरी गरज आहे.
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत घालवलेले हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी आणि मनापासून दिलेल्या आशीर्वादांनी मन अगदी भरून आलं. 🙏
माझ्या आयुष्यातील हा सर्वात खास आणि समाधान देणारा वाढदिवस.